शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालयीन तरुणींच्या दोन गटांत फ्री स्टाइल हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 16:38 IST

Crimenews satara- सातारा येथील एका महाविद्यालयासमोर तरुणींच्या दोन गटांत फ्री स्टाइल हाणामारी झाली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी याची दखल घेतली. संबंधित तरुणींना पोलीस ठाण्यात बोलावून पालकांसमक्ष चांगलीच समज देण्यात आली.

ठळक मुद्देमहाविद्यालयीन तरुणींच्या दोन गटांत फ्री स्टाइल हाणामारी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल; अनेकांनी मोबाईल स्टेट्सवरही ठेवला

सातारा : येथील एका महाविद्यालयासमोर तरुणींच्या दोन गटांत फ्री स्टाइल हाणामारी झाली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी याची दखल घेतली. संबंधित तरुणींना पोलीस ठाण्यात बोलावून पालकांसमक्ष चांगलीच समज देण्यात आली.शहरातील एका महाविद्यालयासमोर दोन दिवसांपूर्वी तरुणींच्या दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. याचवेळी याचा व्हिडिओ काही मुलींनी आपल्या मोबाइलमध्ये कैद केला. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. याची निर्भया पथकातील महिला पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी संबंधित युवतींना पालकांसह बोलावून घेतले. नेमकी कोणत्या कारणातून ही वादावादी झाली, याची माहिती घेतल्यानंतर त्यांना समज देण्यात आली. यापुढे जर वाद झाला तर कारवाईची तंबी त्यांना देण्यात आली आहे.एकूण दोन व्हिडिओ व्हायरलव्हायरल झालेल्या व्हिडिओमधील दोन मुलींनी गत आठवड्यातही एका मुलीला मारहाण केली होती. याचा व्हिडिओही व्हायरल झाला असल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले. काही मुलींनी व्हॉट्सॲपला हा वादावादीचा व्हिडिओ स्टेट्स म्हणून ठेवला होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीcollegeमहाविद्यालयSatara areaसातारा परिसर