शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्याचे चार खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेत, २0 ते २२ एप्रिल कालावधीत कोईमतूर येथे स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 17:27 IST

सातारा जिल्ह्यातील स्नेहा जाधव, सुशांत जेधे, चैत्राली गुजर व वैष्णवी यादव हे चार अ‍ॅथलेटिक खेळाडू कोईमतूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडले गेले आहेत. राष्ट्रीय स्पर्धा २0 ते २२ एप्रिल या कालावधीत होणार आहे.

ठळक मुद्देसाताऱ्याचे चार खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेत२0 ते २२ एप्रिल कालावधीत कोईमतूर येथे स्पर्धा

सातारा : जिल्ह्यातील स्नेहा जाधव, सुशांत जेधे, चैत्राली गुजर व वैष्णवी यादव हे चार अ‍ॅथलेटिक खेळाडू कोईमतूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडले गेले आहेत. राष्ट्रीय स्पर्धा २0 ते २२ एप्रिल या कालावधीत होणार आहे.नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेतून ही निवड करण्यात आली. स्नेहा जाधव हिने हॅमर थ्रो स्पर्धेत ४६.७९ मीटर, सुशांत जेधे याने १0 हजार मीटर स्पर्धेत ३३ मिनिट २२ सेकंद, चैत्राली गुजर हिने २00 मीटर स्पर्धा २५.४ सेकंदात पार केली. १00 मीटर स्पर्धेत ११.९ अशी कामगिरी नोंदवली आहे.

वैष्णवी यादव हिने ४00 मीटर हर्डल्समध्ये ६६.७ सेकंदांची नोंद केली आहे. कोइमतूर येथे होणाऱ्या २0 वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धेत हे चारही खेळाडू महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.

या खेळाडूंना कालिदास गुजर, दिलीप चिंचकर, राजगुरु कोचळे यांनी मार्गदर्शन केले. संघटनेचे पदाधिकारी पांडुरंग शिंदे, राम कदम, उत्तमराव माने, अशोकराव थोरात, संजय वाटेगावकर व सर्व सदस्य खेळाडूंनी त्यांचे कौतुक केले आहे. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSportsक्रीडा