शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

शिडीवरून पडून माजी सैनिकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 10:18 IST

शिडीवरून पडून संयज मारूती अहिरे (वय ४७, रा. नवीन औद्योगिक वसाहत, सातारा. मूळ रा. कडवे बुद्रुक, ता. पाटण) या माजी सैनिकाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली.

ठळक मुद्देशिडीवरून पडून माजी सैनिकाचा मृत्यूडोक्याला आणि हाताला लागला मार

सातारा : शिडीवरून पडून संयज मारूती अहिरे (वय ४७, रा. नवीन औद्योगिक वसाहत, सातारा. मूळ रा. कडवे बुद्रुक, ता. पाटण) या माजी सैनिकाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, माजी सैनिक संजय अहिरे हे नवीन औद्योगिक वसाहतीमध्ये आपल्या कुटुंबीयांसह वास्तव करत होते. बुधवारी सायंकाळी जोरदार पाऊस पडत होता. यावेळी त्यांच्या घराच्या छतामधून पाणी येत होते. त्यामुळे ते आतूनच शिडीवरून चढून सिमेंट लावत होते.

त्यावेळी त्यांचा पाय घसरल्याने ते फरशीवर खाली पडले. त्यांच्या डोक्याला आणि हाताला मार लागला. परंतु त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. पहाटेच्या सुमारास त्यांना अचानक त्रास होऊ लागला.

त्यामुळे त्यांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. संजय अहिरे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसर