शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात खटला सुरू झाल्यानं मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वुर राणाचं टेन्शन वाढलं...! वकिलाला विचारला हा एक प्रश्न
2
भारतासमोर चीन अन् पाकिस्तान टिकणार नाहीत! अमेरिकन F-35, रशियन Su-57 पेक्षाही मजबूत लढाऊ विमाने बनवणार
3
उद्धव ठाकरेंनी दिली होती जबाबदारी; ४ दिवसातच प्रवक्त्या व उपनेत्या शिंदेसेनेत दाखल
4
आयपीएलमध्ये तीन ऑस्ट्रेलियन्स भिडले, मैदानावर नेमके काय घडले? ट्रॅव्हिस हेडचा मोठा दावा
5
मायेची फुंकर! तळपत्या उन्हात गरिबांसाठी देवदूत ठरली तापसी पन्नू, वाटले पंखे आणि कूलर
6
"कुराण आन्...!" NIA कोठडीत दहशतवादी तहव्वुर राणानं मागितल्या या तीन गोष्टी
7
पीडित कुटुंबाला न्याय मिळणार का? 'दीनानाथ'चौकशीप्रकरणी तीनही समित्यांनी केले अहवाल सादर
8
विशाल गवळीची हत्या केली, त्याला फसवलं गेलंय; विशालच्या कुटुंबीयांचा आरोप
9
आता फ्लॅटच्या देखभाल खर्चावरही लागणार GST! सरकारच्या निर्णयाने मध्यमवर्गीयांना धक्का
10
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा! आजारांना ठेवा दूर, आरोग्य निरोगी; काय आहे थ्री ड्रिंक थिअरी?
11
राज ठाकरेंनी बोलावलं अन् तालुकाप्रमुख बनवलं; बच्चू कडूंची राजकीय एन्ट्री कशी झाली?
12
८ ची सरासरी, ८० चा स्ट्राईक रेट! २७ कोटींची बोली लागलेला रिषभ पंत पुन्हा फ्लॉप, फलंदाजीचा क्रम बदलला पण...
13
बिअर बारमध्ये चोरी, चोरट्यानं दारू पिऊन मालकाला लिहिली चिठ्ठी; वाचणारे झाले भावूक
14
स्वतंत्र बॅरेक, डाएट, रुटीन चेकअप... पतीची हत्या करणाऱ्या मुस्कानला जेलमध्ये स्पेशल ट्रीटमेंट
15
...तरीही आमचा संसार  सुखाचा झाला! सचिन अहिरांच्या प्रेमाची गोष्ट
16
कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून हत्या करणाऱ्या आरोपी विशाल गवळीने संपवलं जीवन, तळोजा कारागृहातील घटना 
17
"तारीख महत्वाची होती...", 'फुले' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलल्याने प्रतीक गांधीने व्यक्त केली नाराजी
18
पक्ष्यांचीही निवडणूक घेणारे गाडगीळ दाम्पत्य, पक्षी संवर्धन झाला जीवनाचा ध्यास
19
नद्या पाण्याच्या की सांडपाण्याच्या? जलप्रदूषण करणारे घटक येतातच कुठून?
20
युक्रेनमधील भारतीय कंपनीवर रशियाचा हल्ला! २८ देशांसाठी वाईट बातमी; काय होतं उत्पादन

‘रयत’च्या सचिवपदी माजी सनदी अधिकारी विकास देशमुख

By प्रगती पाटील | Updated: July 3, 2023 17:06 IST

संस्थेच्या इतिहासात प्रथमच माजी सनदी अधिकाऱ्यांना संस्थेचे पदाधिकारी हाेण्याची संधी मिळाली

सातारा : आशिया खंडातील सर्वांत माेठी समजल्या जाणाऱ्या रयत शिक्षण संस्थेच्या सचिवपदी माजी सनदी अधिकारी विकास देशमुख यांची साताऱ्यात नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संस्थेच्या सर्वसाधारण सभेत देशमुख यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.रयत शिक्षण संस्थेच्या सचिवपदी आजपर्यंत संस्थेमधील प्राचार्य यांची निवड केली जात असे. यंदा प्रथमच संस्थेच्या कार्याध्यक्षपदी ९ मे रोजी माजी सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी यांची आणि सोमवारी (दि. ३) माजी सनदी अधिकारी विकास देशमुख यांची सचिवपदी निवड ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे. संस्थेच्या इतिहासात प्रथमच माजी सनदी अधिकाऱ्यांना संस्थेचे पदाधिकारी हाेण्याची संधी मिळाली आहे.रयत शिक्षण संस्थेच्या संघटकपदी डाॅ. अनिल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेच्या मॅनेजिंग काैन्सिल बैठकीत ही निवड करण्यात आली आहे. डाॅ. पाटील हे संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नातू आहेत. त्यांनी संस्थेत कार्याध्यक्षपद भूषविले आहे. संस्थेच्या एकूण गुणवत्तावाढीत त्यांचा माेलाचा वाटा आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRayat Educational Instituteरयत शिक्षण संस्था