शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
2
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
3
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
4
आंदोलकांची नवी मुंबईत सोय आंदोलकांना मुंबई बाजार समितीचा आधार, दोन मार्केटमध्ये सुविधा, महिलांची स्वतंत्र सोय
5
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
6
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
7
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
8
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
9
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
10
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
11
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
12
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
13
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
14
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
15
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
16
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
17
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
18
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
19
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
20
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!

वनपाल संदीप जोशीला पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 10:02 IST

साग वाहतुकीसाठी ५७ हजार ४०० रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आलेल्या वनपाल संदीप जोशी (वय ४०, रा. पुणे) याला न्यायालयाने एक दिवस पोलीस कोठडी सुनावली.

ठळक मुद्देवनपाल संदीप जोशीला पोलीस कोठडीसाग वाहतुकीसाठी लाच स्वीकारताना झाली होती अटक

सातारा : साग वाहतुकीसाठी ५७ हजार ४०० रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आलेल्या वनपाल संदीप जोशी (वय ४०, रा. पुणे) याला न्यायालयाने एक दिवस पोलीस कोठडी सुनावली.तक्रारदाराचा साग वाहतुकीचा व्यवसाय आहे. साग वाहतुकीच्या परवानगीसाठी जोशीने संबंधित तक्रारदाराकडून ५७ हजार ४०० रुपयांची लाच घेतली होती.

दरम्यान, शुक्रवारी जोशीला न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने त्याला एक दिवस पोलीस कोठडी सुनावली. तसेच सातारा पालिकेतील आरोग्य निरीक्षक राजेंद्र कायगुडे याला न्यायालयाने लाचप्रकरणात जामीन मंजूर केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसरforest departmentवनविभाग