शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
4
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
5
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
6
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
7
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
8
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
9
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
10
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
11
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
12
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
13
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
14
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
15
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
16
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
17
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
18
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

पाचवडमध्ये परप्रांतीय कामगाराचा खून; परप्रांतीय संशयित ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 11:32 IST

वाई तालुक्यातील पाचवड येथे नव्याने सुरू झालेल्या फरशी विक्री दुकानात कामास असलेल्या दोन परप्रांतीय कामगारांमध्ये सोमवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास भांडण झाले. यामध्ये एकाचा मृत्यू झाला. रंजन मुजुमदार (वय ५५, रा. बायकरा पश्चिम बंगाल) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

ठळक मुद्देपाचवडमध्ये परप्रांतीय कामगाराचा खूनपश्चिम बंगाल येथील संशयित ताब्यात

पाचवड : वाई तालुक्यातील पाचवड येथे नव्याने सुरू झालेल्या फरशी विक्री दुकानात कामास असलेल्या दोन परप्रांतीय कामगारांमध्ये सोमवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास भांडण झाले. यामध्ये एकाचा मृत्यू झाला. रंजन मुजुमदार (वय ५५, रा. बायकरा पश्चिम बंगाल) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पाचवड येथे नव्याने सुरू झालेल्या टाईल्स व फरशी विक्री दुकानामध्ये पश्चिम बंगाल येथील कामगार काम करीत होते. सोमवार मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास या दोघामध्ये भांडण झाले. यावेळी एकाने तेथे असणारे कमोड रंजन यांच्या डोक्यात घातले. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच भुईंज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शाम बुवा यांनी पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी याप्रकरणी शुभल देवनाल (रा. चांडपाडा, पश्चिम बंगाल) याला ताब्यात घेतले. भांडणाचे कारण स्पष्ट झाले नसून पुढील तपास सुरू आहे. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर