शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

लग्नास नकार दिल्याने युवतीचे अश्लील फोटो अपलोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 17:28 IST

लग्नास नकार दिल्याने एका २६ वर्षीय युवतीचे सोशल मीडियावर अश्लील फोटो अपलोड केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली असून, संबंधित युवकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देलग्नास नकार दिल्याने युवतीचे अश्लील फोटो अपलोडयुवतीची पोलीस ठाण्यात धाव : आरोपीला अटक करण्यासाठी पथक रवाना

सातारा : लग्नास नकार दिल्याने एका २६ वर्षीय युवतीचे सोशल मीडियावर अश्लील फोटो अपलोड केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली असून, संबंधित युवकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विनोद भिकन पाटील (वय २६, रा. नाशिक) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संबंधित पीडित युवती सातारा तालुक्यातील एका गावात राहते. विनोद पाटील याच्यासोबत तिची पुणे येथे ओळख झाली. त्यावेळी पाटील याने संबंधित युवतीला लग्नाची मागणी घातली. मात्र, संबंधित युवतीने लग्नास स्पष्ट नकार दिला.

हे सहन न झाल्याने विनोद पाटील याने सोशल मीडियावर फेक अकाऊंट तयार केले. त्यामध्ये युवतीचे अश्लील फोटो अपलोड केले. एवढ्यावरच न थांबता त्याने पीडित युवतीची बहीण आणि नातेवाईकांनाही फ्रेंन्ड रिक्वेस्ट पाठवून मेसेज केले.

हा प्रकार युवतीच्या लक्षात आल्यानंतर तिने सातारा तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. या घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून, आरोपीला अटक करण्यासाठी एक पथक रवाना करण्यात आले आहे, असे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर