शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

राष्ट्रवादीने डावललं तरीही लढायचंच !

By admin | Updated: May 25, 2014 00:33 IST

पुणे पदवीधर मतदारसंघ : राजेश पाटलांना कार्यकर्त्यांचा आग्रह

 कºहाड : पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक दि. २० जूनला होत आहे. सध्या या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व भाजप करीत आहे. राष्ट्रवादी त्यांचा प्रमुख प्रतिस्पर्धी आहे. पण, त्यांचा उमेदवार अद्याप निश्चित नाही. राजेश पाटील-वाठारकर हे त्यातील एक इच्छुक आहेत. वाठारकरांनी यावेळी पक्षाने डावलले तरीही निवडणूक लढवावी, असा आग्रह कºहाड येथे शनिवारी झालेल्या बैठकीत प्रमुख पदाधिकार्‍यांनी धरल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. पुणे मतदारसंघातून भाजपने विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांची उमेदवारी आठ महिन्यांपूर्वीच जाहीर केली आहे. याउलट प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीेने आपला उमेदवार अद्याप जाहीर केला नाही. राष्ट्रवादीतर्फे राजेश पाटील-वाठारकर, सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचे पुत्र सांरग पाटील आणि सांगलीचे अरुण लाड स्पर्धेत आहेत. राष्ट्रवादीच्या उमेदवार निश्चितीसाठी शुक्रवारी मुंबईत इच्छुकांच्या मुलाखती झाल्या खर्‍या; पण पक्षश्रेष्ठी निर्णयाप्रत पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे सार्‍यांच्याच नजरा उमेदवारी घोषणेवर खिळून राहिल्या आहेत. दरम्यान, शनिवारी सकाळी राजेश पाटील-वाठारकर यांच्या निवासस्थानी सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील प्रमुख कार्यकर्त्यांची एक बैठक झाल्याचे समजते. या बैठकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर पहिला हक्क राजेश पाटलांचा आहे. त्यामुळे त्यांनी ही निवडणूक लढावीच! पक्षाने डावलले तर प्रसंगी बंडखोरी करावी, असा आग्रह काहीनी धरल्याचे समजते. स्वत: राजेश पाटील यांनी मात्र कोणतीच भूमिका मांडलेली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी पद्वीधर मतदारसंघात बंडाळी होणार का? याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. (प्रतिनिधी)