शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : एका एकरात पंधरा लाखांचे आले!, दुष्काळी परिस्थितीवर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 11:55 IST

खटाव तालुक्यातील औंध येथील एका युवा शेतकऱ्याने एका एकरावर लागण केलेल्या आले पिकाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. या उत्पादित सर्व आल्याचा बाजारभावाने पंधरा लाख रुपये मिळणार आहेत. दुष्काळी पट्ट्यात काढलेल्या या विक्रमी उत्पादनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ठळक मुद्देएका एकरात पंधरा लाखांचे आले!, दुष्काळी परिस्थितीवर मात औंध येथील युवा शेतकऱ्याचा अनोखा विक्रम

औंध : खटाव तालुक्यातील औंध येथील एका युवा शेतकऱ्याने एका एकरावर लागण केलेल्या आले पिकाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. या उत्पादित सर्व आल्याचा बाजारभावाने पंधरा लाख रुपये मिळणार आहेत. दुष्काळी पट्ट्यात काढलेल्या या विक्रमी उत्पादनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.औंध येथील उमेश गोविंद जगदाळे हे गेली अनेक वर्षे शिकूनही नोकरी न लागल्याने आपल्या घरची शेती करतात. त्यांनी या वेळेस आले पिकाची लागण केली. त्यानंतर वेळच्या वेळी लक्ष देऊन त्यांनी वर्षभर पिकाची निगा राखली. पिकास आवश्यक त्यावेळी खते, कीटकनाशके भर टाकणे, भांगलण यासह इतर मशागतीची कामे त्यांनी वेळेत केल्याने विक्रमी उत्पादन त्यांच्या पदरात पडले. मजुरांच्या टीमबरोबर अख्खं कुटुंब शेतात काम करीत असते. 

फायदा, तोटा याचा विचार पीक लागण करण्यापासूनच कोणी करू नये, आपले पीक दर्जेदार व उत्तम येण्यासाठी काय करावे, याचे नियोजन डोक्यात ठेवणे आवश्यक आहे. कोणत्याही पिकास जीव लावून कष्ट केले. सुयोग्य नियोजन केले तरी माझ्यापेक्षा अनेकजण या दुष्काळी खटाव तालुक्यात विक्रमी उत्पादन घेतील.-उमेश जगदाळे, शेतकरी, औंध

 

टॅग्स :FarmerशेतकरीSatara areaसातारा परिसर