शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

सातारा कारागृहात बंद्यांसाठी ‘फास्ट फूड कोर्स’चे आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 16:32 IST

सातारा : मुकुल माधव फाउंडेशन, पुणे व मुंबई कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी व सातारा जिल्हा कारागृह ...

सातारा : मुकुल माधव फाउंडेशन, पुणे व मुंबई कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी व सातारा जिल्हा कारागृह यांच्या संयुक्त विद्यमाने कारागृहातील पुरुष बंद्यांसाठी फास्ट फूड प्रशिक्षण कोर्सची सुरुवात करण्यात आली.महाराष्ट्र कारागृह पोलिस विभागाचे अपर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा डॉ. सुहास वारके, विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्या मार्गदर्शनानुसार कारागृह विभागाच्या ‘सुधारणा पुनर्वसन’ या ब्रीदवाक्यानुसार कारागृहातील बंद्यांसाठी विविध उपक्रम राबवण्याबाबत आदेशित करण्यात आलेले आहे. त्यानुसार सातारा जिल्हा कारागृहात विविध प्रशिक्षणाभिमुख उपक्रम राबविण्यात येत आहेत.कारागृह अधीक्षक श्यामकांत शेडगे म्हणाले, कारागृहात दाखल होणारा प्रत्येक बंदी हा प्रथमतः माणूस आहे. माणसाला सुधारण्याची संधी मिळावी, यासाठी कारागृह प्रशासन नेहमीच अविरत कार्य करत असते. याचाच एक भाग म्हणून कारागृहात सद्य:स्थितीत असलेला बहुतांश युवक व तरुण वर्ग यांचा वेळ वाया जाऊ नये, यासाठी फास्ट फूडचा कोर्स सुरू करण्यात आला आहे. या कोर्समधून बंद्यांना पाणीपुरी, रगडापुरी, कचोरी, वडापाव, मिसळपाव, समोसा, उपवासाचे पॅटीस, कांदा भजी, बटाटा भजी, गोबी मंच्युरियन, व्हेज मंच्युरियन, हक्का नूडल्स, फ्राईड राईस, व्हेज मोमोज, बर्गर, पास्ता, पिझ्झा असे विविध पदार्थ शिकवण्यात येणार आहेत.यावेळी मुकुल माधव फाउंडेशनचे प्रतिनिधी संतोष शेलार, कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटचे प्रतिनिधी विनोद जाधव, कारागृह अधीक्षक श्यामकांत शेडगे, वरिष्ठ तुरुंग अधिकारी ज्ञानेश्वर दुबे, सुभेदार मानसिंग बागल, हवालदार दारकू पारधी, शिपाई राकेश पवार, बालाजी मुंडे, रविराज शेळके व इतर कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPrisonतुरुंग