शहरं
Join us  
Trending Stories
1
CM देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे एकाच मंचावर येणार; दोघांची भेट लक्षवेधी ठरणार
2
दिल्लीत स्फोटापूर्वी मशिदीत गेला होता दहशतवादी डॉ. उमर नबी; स्फोटाच्या आधीचे सीसीटीव्ही समोर
3
अल-कायदाचा माजी कमांडर; व्हाईट हाऊसमध्ये अल-शरा आणि डोनाल्ड ट्रम्प यांची ऐतिहासिक भेट
4
“बूट फेकीसारख्या घटना पुन्हा घडू नये यासाठी काय उपाय करता येईल?”; सुप्रीम कोर्टाचा सवाल
5
'या' सरकारी बँकेचा ग्राहकांना मोठा दिलासा; घर घेण्याच्या विचारात असाल तर, पाहा काय आहेत नवे दर?
6
Delhi Blast : व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल! दिल्ली स्फोट प्रकरणात आणखी एका डॉक्टरला घेतलं ताब्यात
7
PAK vs SL: पाकिस्तानात स्फोट, श्रीलंकन क्रिकेटर मायदेशी परतण्याची भीती, PCBचा मोठा निर्णय
8
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटातील कारची ११ वर्षात ५ वेळा विक्री; खरा मालक कोण, शेवटचा व्यवहार कधी झाला?
9
नगरपरिषद निवडणुकीत नवी समीकरणे; बहुजन विकास आघाडी अन् मनसेची युती होणार? नेते म्हणाले...
10
Children's Day 2025: सुकन्या समृद्धी ते म्युच्युअल फंड SIP पर्यंत; बालदिनी तुमच्या मुलांना द्या खास आर्थिक गिफ्ट, जाणून घ्या स्कीम्स
11
बॉलिवूडच्या 'भट' कुटुंबात कटुता!, आलियाने सख्ख्या काकाला बोलवलं नाही लग्नाला अन् राहालाही नाही भेटवलं, मुकेश भट यांचा खुलासा
12
अंजली दमानियांकडून राजीनाम्याची मागणी; मला योग्य वाटेल ते मी करेन, अजित पवारांची प्रतिक्रिया
13
'अमेरिकन कामगारांना ट्रेन करा आणि घरी जा...' ट्रम्प प्रशासनाचं नवीन फर्मान; भारतीय IT अभियंते चिंतेत
14
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
15
"हिंदीतील लॉबीने मला स्वीकारलं नाही...", अजिंक्य देव स्पष्टच बोलले; अजय-सनीचं घेतलं नाव
16
डरानेवालो को डराओ! 'शिवतीर्थ'समोर बॅनरबाजी; उत्तर भारतीय सेनेने मनसे प्रमुख राज ठाकरेंना डिवचलं
17
KL Rahul: द.आफ्रिकेविरुद्ध केएल राहुल इतिहास रचणार? मोठ्या विक्रमापासून फक्त १५ धावा दूर!
18
पार्थ पवारांच्या कंपनीकडून आणखी एक फसवणूक; जमीन खरेदीचा १४७ कोटींचा नजराणाही बुडवला
19
कर्मचाऱ्यांना दररोज ऑफिसला येण्याचा आदेश, ६०० जणांनी राजीनामा दिला; कंपनीला बसला ₹१,५३५ कोटींचा फटका
20
२० क्विंटल स्फोटकांची खरेदी अन् पैशांवरुन वाद; ४ शहरांमध्ये IED हल्ला करण्याचा होता दहशतवाद्यांचा प्लॅन

अरेच्चा.. पाईपलाईन दुरुस्तीसाठी साताऱ्यांत पुन्हा रस्ता खुदाई, वाहनधारकांची मोठी कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 14:55 IST

पाईपलाईन दुरुस्तीसाठी साताऱ्यांत वारंवार रस्ते खुदाई केली जात आहे. येथील कमानी हौदाजवळ बुधवारी दुपारी जेसीबीच्या साह्याने रस्ता खोदण्यात आला. त्यामुळे नागरिकांना दुसऱ्या मार्गाने राजवाड्याकडे जावे लागत होते.

ठळक मुद्देपाईपलाईन दुरुस्तीसाठी साताऱ्यांत पुन्हा रस्ता खुदाईजेसीबीच्या साह्याने खोदला रस्ता वाहनधारकांची मोठी कसरत

सातारा : पाईपलाईन दुरुस्तीसाठी साताऱ्यांत वारंवार रस्ते खुदाई केली जात आहे. येथील कमानी हौदाजवळ बुधवारी दुपारी जेसीबीच्या साह्याने रस्ता खोदण्यात आला. त्यामुळे नागरिकांना दुसऱ्या मार्गाने राजवाड्याकडे जावे लागत होते.गेल्या काही महिन्यांपूर्वीच सातारा शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले आहे. आता कुठे खड्ड्यांचे शुल्ककाष्ट संपले असतानाच पुन्हा शहरातील रस्ते दुरुस्तीच्या नावाखाली खोदले जात आहेत. बुधवारी सकाळपासून कमानी हौदाजवळील रस्ता खोदण्यात येत आहे.

जेसीबीच्या साह्याने रस्ता खोदल्यामुळे निम्म्या रस्त्यावर मातीचे ढीग साचले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. साताऱ्यांतील राजपथ हा मुख्य रस्ता आहे. नेमक्या याच रस्त्यावर मोठा खड्डा खणण्यात आला आहे.

एसटी आणि स्कूलबसला या रस्त्यावरून जाता येईना. सध्या तरी या रस्त्यावरील वाहतूक राजपथावरूनच सुरू आहे. जेसीबीने खोदलेला खड्डा तातडीने मुजविण्यात यावा, अशी मागणी सातारकरांमधून होत आहे.

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरroad safetyरस्ते सुरक्षाMuncipal Corporationनगर पालिका