शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

सातारा शहराची बत्ती गूल; भुयारी मार्गात पसरला काळोख 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 12:46 IST

ग्रेड सेपरेटरमधील (भुयारी मार्ग) दिवे दुपारपर्यंत बंद

सातारा : महावितरणने शहरातील वीजवाहिन्या व ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीचे काम काम हाती घेतल्याने सातारा शहराचा वीजपुरवठा मंगळवारी सकाळी ९ ते दुपारी साडेतीन या कालावधीत बंद ठेवण्यात आला. ग्राहकांना या कामाची मेसेजद्वारे पूर्वकल्पना दिली असली तरी काही दुकानदार व व्यावसायिकांना याची झळ सहन करावी लागली.महावितरण विभागाकडून शहरातील वीज वाहिन्या, त्यांना अडथळा ठरणा-या झाडांच्या धोकादायक फांद्या तसेच मुख्य ट्रान्सफॉर्मरच्या देखभाल दुरुस्तीची कामे उन्हाळा सुरू होताच हाती घेतली जातात. ही कामे न केल्यास ब-याचदा वीज पुरवठ्यात तांत्रिक अडचणी निर्माण होतात. याची झळ ग्राहकांना बसू नये यासाठी महावितरणने ग्राहकांना मोबाईल मेसेजद्वारे पूर्वकल्पना देत मंगळवारी २२ केव्ही राजवाडा फिडर, २२ केव्ही पारंगे फिडर व पोवई नाका येथील ट्रान्सफॉर्मरच्या देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेतले.शहराच्या काही भागाचा वीजपुरवठा सकाळी ९ तर काही भागाचा ११ वाजता खंडित झाला. काम पूर्ण झाल्यानंतर दुपारी साडेतीन वाजता वीज पुरवठा पूूर्ववत झाला. दरम्यान, पोवई नाक्यावरील ग्रेड सेपरेटरमधील (भुयारी मार्ग) दिवे दुपारपर्यंत बंद होते. त्यामुळे भुयारी मार्गात काळोख पसरल्याने वाहनचालकांना हेडलाईट लावून प्रवास करावा लागला. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरelectricityवीज