शहरं
Join us  
Trending Stories
1
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
2
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
3
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
4
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांचा खोचक टोला
5
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
6
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
7
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
8
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
9
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
10
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
11
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
12
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
13
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
14
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
15
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
16
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
18
स्ट्रगलच्या काळात राजकुमार रावची झालेली १० हजारांची फसवणूक, असं काय घडलं होतं?
19
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
20
"फोडाफोडीचं राजकारण जनतेला अमान्य’’, एक्झिट पोलनंतर एकनाथ खडसेंचा भाजपाला टोला

कोयना परिसरात भूकंपाचा धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 11:19 PM

कोयनानगर : कोयना धरण परिसरात रविवारी मध्यरात्री १२ वाजून २९ मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का बसला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ...

कोयनानगर : कोयना धरण परिसरात रविवारी मध्यरात्री १२ वाजून २९ मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का बसला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ३.५ इतकी नोंदविण्यात आली आहे. या धक्क्याने पाटण, कोयना, पोफळी व चिपळूण येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या भूकंपाचा केंद्र्रबिंदू कोयना धरणाच्या भिंतीपासून १६.८ किलोमीटर अंतरावर गोषटवाडी गावाच्या नैर्ऋत्य दिशेला नऊ किलोमीटर अंतरावर होता, तर भूकंंपाची खोली ११ किलोमीटर इतकी होती. भूकंपाच्या धक्क्याने घरातील भांडी वाजू लागल्याने अनेकजण घराबाहेर पडले. मध्यरात्रीच्या सुमारास हा धक्का बसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भूकंपाची तीव्रता कमी असल्याने कोणतीही हानी झाली नाही. तसेच कोयना धरणास कोणताही धोका नसल्याचा निर्वाळा कोयना धरण व्यवस्थापनाकडून करण्यात आला आहे.