शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

‘दारू नाही, दूध प्या’ उपक्रम -जकातवाडीतील युवकांचा व्यसनमुक्तीचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 23:31 IST

सातारा तालुक्यातील जकातवाडी येथे ग्रामपंचायत व योगेश शिंदे मित्र समूहाच्या वतीने ३१ डिसेंबर रोजी ‘दारू नाही दूध प्या’ हा उपक्रम राबविण्यात आला.

ठळक मुद्देव्यसनापासून दूर राहण्याची घेतली थपथशंभरहून अधिक युवकांचा सहभाग

सागर नावडकर ।शेंद्रे : सातारा तालुक्यातील जकातवाडी येथे ग्रामपंचायत व योगेश शिंदे मित्र समूहाच्या वतीने ३१ डिसेंबर रोजी ‘दारू नाही दूध प्या’ हा उपक्रम राबविण्यात आला. गावातील शंभरहून अधिक युवकांनी या उपक्रमात सहभाग घेतला.

यावेळी सरपंच चंद्रकांत सणस म्हणाले, ‘व्यसनाधीनतेमुळे नवीन पिढी बरबाद होत आहे. युवकांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी यापुढे प्रयत्न करणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून गावात साताऱ्यातील परिवर्तन संस्थेच्या वतीने मानसमित्र व्यसनमुक्ती केंद्र्रही सुरू केले आहे. यावेळी राजेश भोसले यांनी व्यसनाधीनतेमुळे आयुष्यावर होणाºया सामाजिक, आर्थिक परिणामांची माहिती युवकांना दिली. तसेच युवकांना व्यसनापासून दूर राहण्याची शपथ दिली. नववर्षाची सुरुवात व्यसनमुक्तीने करूया, असा संकल्प केला.

यावेळी सरपंच चंद्र्रकांत सणस, योगेश शिंदे, उत्तम भोसले, धनराज दौंडे, तानाजी जाधव, महेश संकपाळ, राजू जावळे, अमोल कांबळे, समीर जाधव, मयूर पडवळ, अनिल ठोंबरे, अक्षय शिंदे, सतीश पवार, संजय जगताप, गोविंद देशमुख, पांडुरंग माने, अभिजित चव्हाण, दीपक देशमुख, नारायण दळवी, अक्षय सणस, मंगेश शिंदे, ओंकार सणस, सकटे यासह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.जकातवाडी (ता. सातारा) येथे ३१ डिसेंबर रोजी ‘दारू नाही, दूध प्या’ हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी सरपंच चंद्रकांत सणस, योगेश शिंदे यांच्यासह युवक उपस्थित होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरhospitalहॉस्पिटल