शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील पोलीस ठाणी व्हॉट्स अ‍ॅपवर

By admin | Updated: December 17, 2015 23:00 IST

आपल्या तक्रारी, माहिती, अडचणी यापुढे व्हिडीओ, फोटोसह घरबसल्या पोलिसांकडे पाठवता येणार आहेत.

सातारा : राज्याच्या पोलीस महासंचालकांनी दिलेल्या आदेशान्वये आणि सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणी, सर्व उपविभागीय कार्यालये आणि नियंत्रण कक्ष येथे टॅबलेट्स पुरवण्यात आली असून, त्यामध्ये व्हॉट्स अ‍ॅप हे अ‍ॅप्लिकेशन कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना यापुढे आपल्या तक्रारी, माहिती, अडचणी यापुढे व्हिडीओ, फोटोसह घरबसल्या पोलिसांकडे पाठवता येणार आहेत.या सुविधेमुळे समाजास उपद्रवी ठरणारे समाजकंटकाच्या बेकायदेशीर कामाला वेळेत आळा घालता येणार आहे. सर्वसामान्य जनतेशी संपर्क वाढवून वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याकरिता हा अभिनव उपक्रम राबवला जात आहे.पोलीस कार्यालये आणि ठाणी व्हॉट्स अ‍ॅप क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत. पोलीस नियंत्रण कक्ष, सातारा-९०१११८१८८८, उपविभागीय कार्यालय सातारा - ९१३०३५३००८, उपविभागीय कार्यालय कराड - ९६८९२२२३४५, उपविभागीय कार्यालय वाई - ९१४५६३५३८९, उपविभागीय कार्यालय कोरेगाव - ८६०५०३८१००, उपविभागीय कार्यालय दहिवडी - ९१३०८३०८३१, उपविभागीय कार्यालय फलटण- ७०८३५७२१३३, उपविभागीय कार्यालय पाटण - ९१४५६७०५१७, सातारा शहर पोलीस ठाणे - ९१७२८३१९८९, शाहूपुरी पोलीस ठाणे - ९१४६०४२१००, सातारा तालुका पोलीस ठाणे - ८२७५३८२४०१, बोरगाव पोलीस ठाणे - ७३५०८५११००, कराड शहर पोलीस ठाणे - ७०८३९४८०३५, कराड तालुका पोलीस ठाणे - ७६२०९२२३७७, तळबीड पोलीस ठाणे - ९६७३८३२५८२, उंब्रज पोलीस ठाणे - ७०८३१६१९९४, वाई पोलीस ठाणे - ७०५७६१११००, महाबळेश्वर पोलीस ठाणे - ७०५७०५२९७७, पाचगणी पोलीस ठाणे - ८४२१८५३४१९, मेढा पोलीस ठाणे - ९४०३४६३५१९, भुर्इंज पोलीस ठाणे - ९१४६५६७९३८, कोरेगाव पोलीस ठाणे - ९६०४१०२२३३, पुसेगाव पोलीस ठाणे - ९८५०६०२१६६, रहिमतपूर पोलीस ठाणे - ९०७५९२६९३९, वाठार पोलीस ठाणे - ९०४९४५४१६९, वडूज पोलीस ठाणे - ९०११४४५१००, दहिवडी पोलीस ठाणे - ७७५८०४१२००, म्हसवड पोलीस ठाणे- ७०३८९३६९६९, औंध पोलीस ठाणे - ८९७५४१४२०९, फलटण शहर पोलीस ठाणे - ९६८९९०११००, फलटण ग्रामीण पोलीस ठाणे - ८९७५४२६१००, लोणंद पोलीस ठाणे - ८९७५०८११००, खंडाळा - ९९२२१००६२०, शिरवळ - ९६०४२५९२५७, पाटण - ९९२२३६३१८३, कोयनानगर - ९६५७६५६४६०, ढेबेवाडी - ८३९०८४७९५१. (प्रतिनिधी)