शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत पेन्शनधारकाच्या प्रश्नावर चर्चा

By प्रगती पाटील | Updated: September 1, 2023 19:56 IST

अधिकाऱ्यांची उपस्थिती : अनेक प्रलंबित प्रश्नांचा निपटारा

सातारा :  साताराजिल्हा परिषदेत शुक्रवारी पेन्शन अदालत झाली. यावेळी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नावर चर्चा करण्यात आली. तसेच काही प्रश्नांचा निपटाराही करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांच्या अध्यक्षतेखाली ही पेन्शन अदालत झाली.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहूल कदम, प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, जिल्हा समाजकल्याण अधिकारी डॉ. सपना घोळवे, जिल्हा कृषि विकास अधिकारी विजय माईनकर, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी अविनाश देशमुख, लेखाधिकारी संदीप निंबाळकर आदींसह सेवानिवृत्त संघटनांचे प्रतिनिधी, पेन्शनधारक उपस्थित होते.

पेन्शन अदालतीमध्ये जिल्हा परिषदेच्या विविध विभागातून सेवानिवृत्त होणाऱ्या पेन्शनर्स कर्मचाऱ्यांना पेन्शनविषयक येणाऱ्या अडीअडचणीचे व समस्यांचे निराकरण करण्यात आले. कर्मचाऱ्यांनी पेन्शनविषयक तसेच गटविम्यासह विविध प्रश्न उपस्थित केले. त्यावर सकारात्मक चर्चा करण्यात आली. सेवानिवृ्त्त कर्मचाऱ्यांनी पेन्शन दरमहा १ तारखेला मिळावी, पंचायत समिती स्तरावर पेन्शन अदालत घेण्यात यावी. अंशराशीकरण, उपदान, भविष्य निर्वाह निधी, रजा रोखीकरण, गटविमा आदी लाभ लवकर मिळावेत अशा मागण्या केल्या. सेवानिवृत्त संघटनेचे अध्यक्ष जोर्वेकर यांनी सेवानिवृत्तांच्या प्रश्नावर जिल्हा परिषद प्रशासन सकारात्मक निर्णय घेत असल्याने संघटनेच्यावतीने अभिनंदन केले.

 

टॅग्स :satara-acसाताराzpजिल्हा परिषद