शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस ठाण्यात येणाºयांची अ‍ॅप्लिकेशनद्वारे डिजिटल नोंद : अभ्यंगतांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 22:51 IST

सातारा : पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी गेलेल्या प्रत्येक सामान्य नागरिकांना पोलिसी वर्तणुकीचा चांगला-वाईट अनुभव येत असतो. यावर उपाय म्हणून जिल्हा पोलिसांनी विशेष अ‍ॅपतयार केले

ठळक मुद्देप्रत्येक नोंदची पोलीस प्रमुखांना माहिती

स्वप्नील शिंदे ।सातारा : पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी गेलेल्या प्रत्येक सामान्य नागरिकांना पोलिसी वर्तणुकीचा चांगला-वाईट अनुभव येत असतो. यावर उपाय म्हणून जिल्हा पोलिसांनी विशेष अ‍ॅपतयार केले असून, पोलीस ठाण्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीची नोंद या अ‍ॅपमध्ये केली जाणार आहे. याची माहिती दररोज पोलीस अधीक्षकांना मिळणार आहे.

सातारा जिल्ह्यातील पोलिसांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीम नावाचे अ‍ॅप प्रत्येक पोलीस ठाण्यातील स्वागत कक्षातील संगणकाला जोडले आहे. त्यामुळे पोलीस ठाण्याच्या सर्व हालचाली नोंदवल्या जात असून, त्याची माहिती थेट अधीक्षकांना मिळत आहे. पोलीस ठाण्यात येणाºया प्रत्येक अभ्यंगताची नोंद या अ‍ॅपमध्ये केली जाणार आहे.

ही नोंद होताच तत्काळ त्या अभ्यांगताच्या भ्रमणध्वनीवर एक संदेश येईल. त्याद्वारे संबंधित व्यक्ती आपला अभिप्रायही नोंदवू शकतो.अभ्यंगतांना ठाण्यात कशी वागणूक मिळाली, कर्मचारी कसे वागले, कामावर समाधान आहे का? त्याची माहिती या संदेशाद्वारे देता येणार आहे. हे अ‍ॅप मुख्यालयातील अधीक्षकांच्या संगणकाशी जोडले आहे. त्यामुळे प्रत्येक पोलीस ठाण्यात किती अभ्यंगत आले? ते त्यांना समजणार आहे. पोलीस ठाण्यात किती तक्रारदार आले, याच्या नियोजनाबरोबर ही यंत्रणा अनेक दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे.व्हिजिटर सिस्टिमचे फायदेअभ्यंगताचे हेलपाटे कमी होणारदररोज किती लोक येतात, का येतात, कुठल्या तक्रारी घेऊन येतात? याची माहिती साठवता येणार आहे.पोलीस कर्मचाºयांचे वर्तणुकीची माहिती पोलीस प्रमुखांना मिळणारतक्रार वाढल्यास ठाणे प्रमुखाला जाब विचारणार 

या कार्यप्रणालीमुळे पोलीस प्रशासन गतिमान आणि लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून नागरिकांना पोलीस ठाण्यात मिळणारी वागणूक आणि हेलपाटे काही प्रमाणात कमी होणार आहे. तक्रारी वाढल्यास थेट पोलीस ठाणे प्रमुखाला विचारणा केली जाईल.-संदीप पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेSatara areaसातारा परिसर