शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम भागात धो-धो, साताऱ्यात जोरदार : कोयनेतून ५५ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 14:18 IST

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात धो-धो पाऊस सुरूच असून सोमवारी सकाळपर्यंत कोयनेला १२३, नवजा येथे १७४ आणि महाबळेश्वरला १८१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या पावसामुळे कोयनेतील साठा ९२ टीएमसीवर गेला आहे. त्यातच धरणाचे ६ दरवाजे १० फुटांनी उचलून विसर्ग सुरू आहे. सकाळी कोयनेतून ५५ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता.

ठळक मुद्दे कोयनेतून ५५ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग महाबळेश्वरला १८१ मिलिमीटर पाऊस

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात धो-धो पाऊस सुरूच असून सोमवारी सकाळपर्यंत कोयनेला १२३, नवजा येथे १७४ आणि महाबळेश्वरला १८१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या पावसामुळे कोयनेतील साठा ९२ टीएमसीवर गेला आहे. त्यातच धरणाचे ६ दरवाजे १० फुटांनी उचलून विसर्ग सुरू आहे. सकाळी कोयनेतून ५५ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता.सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १२३ तर जूनपासून आतापर्यंत ३४४४ मिलिमीटर पाऊस झाला. तर महाबळेश्वरला १८१ आणि आतापर्यंत ३८८७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर नवजाला सकाळपर्यंत १७४ आणि आतापर्यंत ३९३५ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

सकाळी ८ च्या सुमारास कोयना धरणात १ लाख १४ हजार ९८० क्यूसेक वेगाने पाणी येत होते. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी पायथा वीजगृहातून २१०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. तर धरणाचे ६ दरवाजे १० फुटांवर होते. या दरवाजातून ५३५८८ क्यूसेक पाणी सोडण्यात येत होते.

हे सर्व पाणी कोयना नदीपात्रात जात होते. त्यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ होऊ लागली आहे. परिणामी कोयना आणि कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर कोयना धरणात ९२.३८ टीएमसी इतका पाणीसाठा होता. दरम्यान, सोमवारी सातारा शहर व परिसरात सकाळी ढगाळ हवामान झाले होते. मात्र, दुपारी जोरदार पाऊस झाला.

टॅग्स :Koyana Damकोयना धरणRainपाऊसfloodपूरSatara areaसातारा परिसर