शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

फलटणच्या बाजारात तरकारी रोपांना मागणी, शेतकरी तरकारी पिकांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 13:34 IST

पावसाने उघडीप घेतल्यानंतर फलटण व परिसरात हलक्या पावसाच्या सरी सुरू आहेत. पेरणी केलेले शेतकरी चिंता दूर करून इतर तरकरी पिकांच्या लागणीकडे वळले आहेत.

ठळक मुद्देफलटणच्या बाजारात तरकारी रोपांना मागणी, शेतकरी तरकारी पिकांकडेटोमॅटो सीताफळ, लिंबू, मोसंबी याबरोबर फुलझाडांची रोपं विक्रीला

मलटण : पावसाने उघडीप घेतल्यानंतर फलटण व परिसरात हलक्या पावसाच्या सरी सुरू आहेत. पेरणी केलेले शेतकरी चिंता दूर करून इतर तरकरी पिकांच्या लागणीकडे वळले आहेत.

या तरकरी पिकांमध्ये मिरची, कांदा, वांगी, घेवडा, पावटा, कोथिंबिर पालेभाज्या या पिकांची लागण सुरू आहे. यासाठी फलटणच्या बाजारात मोठ्या प्रमाणात रोपांची आवक झाली असून, शेतकरी मोठ्या प्रमाणावर रोपे खरेदी करत आहेत. यामध्ये व प्रामुख्याने कांदा, मिरची रोपांची आवक सर्वाधिक आहे.फलटणच्या पूर्व भागातून मोठ्या प्रमाणात शेतकरी रोपे तयार करून बाजारात विक्रीसाठी आणतात. विडणी, धुळदेव, आलगुडेवाडी, निंबळक, बरडमधून अनेक शेतकरी रोपांची विक्री करण्यासाठी बाजारात येतात पाऊस चांगला झाल्याने रोपांचे उत्पादन चांगले झाले आहे. फलटणच्या आठवडी बाजारात छत्रपती शिवाजी महाराज चौकात आशा रोपांची विक्री वर्षानुवर्षे केली जाते.

आयत्या रोपांची खरेदी करून लागण करणे शेतकऱ्याच्या दृष्टीने पडवरणारे आहे. लहान क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना बाजारातील तयार रोपे घेणे फायद्याचे ठरते.-हनुमंत गुलदगड,शेतकरी, नांदल

टॅग्स :FarmerशेतकरीSatara areaसातारा परिसर