शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

Satara: अत्याचारातून अल्पवयीन मुलीची प्रसूती, जावळी तालुक्यातील घटना

By दत्ता यादव | Updated: January 15, 2024 15:47 IST

संशयित आरोपी कर्नाटकचा

सातारा : एका पंधरा वर्षीय मुलीवर अत्याचार झाला असून, त्यातून मुलीची प्रसूती झाली. तिने एका मुलाला जन्म दिला. ही धक्कादायक घटना जावळी तालुक्यात घडली असून, याप्रकरणी मेढा पोलिस ठाण्यात कर्नाटकातील एका चोवीस वर्षीय तरुणावर 'पोक्सो'अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित मुलगी १५ वर्षांची आहे. ती मुलगी अल्पवयीन आहे, हे माहीत असूनही संबंधित तरुणाने तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. यातून संबंधित मुलगी गर्भवती राहिली. रविवार, दि. १४ रोजी पीडित मुलीची प्रसूती झाली असून, तिने एका मुलास जन्म दिला. या घटनेची माहिती मेढा पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने रुग्णालयात जाऊन पीडित मुलीचा जबाब नोंदवला. त्यानंतर संबंधित तरुणाविरोधात बाल लैंगिक अत्याचारानुसार गुन्हा दाखल केला. सध्या संशयित आरोपी पसार झाला आहे. मेढा पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी पाटील या अधिक तपास करीत आहेत. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPregnancyप्रेग्नंसीCrime Newsगुन्हेगारी