शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

Satara: 'त्या' घटनेनंतर महाबळेश्वरात डीजे बंदीचा निर्णय

By सचिन काकडे | Updated: October 27, 2023 18:39 IST

जखमी मुलांच्या उपचारासाठी 'एक हात मदतीचा'  अभियान सुरू

महाबळेश्वर : दुर्गादेवी विसर्जनादिवशी महाबळेश्वरात जनरेटरचा स्फोट होऊन सात लहान मुलांसह एकूण नऊ जण जखमी झाले. या दुर्दैवी घटनेबाबत खेद व्यक्त करतानाच शहरात डीजे बंदीचा ऐतिहासिक निर्णय शुक्रवारी स्थानिक मंडळाकडून घेण्यात आला. महाबळेश्वरात मंगळवारी (दि. २४) सायंकाळी दुर्गादेवीच्या विसर्जनाच्या मिरवणुका सुरू असतानाच कोळी आळी येथे जनरेटरचा स्फोट झाला होता. यावेळी उडालेल्या आगीच्या भडक्यात चार ते सहा वयोगटातील सात लहान मुले व दोन तरुण गंभीर जखमी झाले होते. जखमी मुलांवर सध्या सातारा व पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्दैवी घटनेबाबत शोक व्यक्त करण्यासाठी महाबळेशरात रणमर्द मराठा मंडळासह स्थानिक मंडळांची शुक्रवारी बैठक पार पडली. या बैठकीत महाबळेश्वर शहरात डीजे बंदीचा ऐतिहासिक निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. तसेच जखमी मुलांच्या उपचारासाठी 'एक हात मदतीचा'  अभियान सुरू करण्यात आले. मंडळांनी दाखविलेल्या या सामाजिक बांधिलकीचे स्थानिक नागरिकांमधून कौतुक करण्यात आले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थान