शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मलटण येथे भिंत अंगावर पडून वृद्धाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 17:24 IST

गाढ झोपेत असताना भिंत अंगावर कोसळल्याने सीताराम रामचंद्र जुवेकर (वय ९०, रा. मतपुरा पेठ, मलटण, ता. फलटण) यांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना मंगळवारी मध्यरात्री घडली.

ठळक मुद्देमलटण येथे भिंत अंगावर पडून वृद्धाचा मृत्यूगाढ झोपेत असताना भिंत अंगावर कोसळली

सातारा : गाढ झोपेत असताना भिंत अंगावर कोसळल्याने सीताराम रामचंद्र जुवेकर (वय ९०, रा. मतपुरा पेठ, मलटण, ता. फलटण) यांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना मंगळवारी मध्यरात्री घडली.सीताराम जुवेकर हे नेहमीप्रमाणे जेवण करून झोपी गेले. मंगळवारी रात्री जोरदार वारे आणि पाऊस पडत होता. मध्यरात्री अचानक घराची भिंत त्यांच्या अंगावर कोसळली. मोठा आवाज झाल्याने घरातील इतर लोक जागे झाले. भिंतीखाली ते सापडले होते. आरडाओरड ऐकून इतर नागरिक त्यांच्या मदतीला आले.

भिंतीखाली सापडलेल्या सीताराम जुवेकर यांना ढिगाऱ्याखालून कसेबसे बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना तत्काळ रुग्णवाहिकेने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

टॅग्स :Deathमृत्यूSatara areaसातारा परिसर