शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

दसरा शॉपिंग कार्निव्हलची सोडत जाहीर

By admin | Updated: October 21, 2014 23:40 IST

‘लोकमत’ची योजना : पवार यांना वॉटर प्युरिफायर, बागवान यांना आटाचक्की तर पिसाळ यांना फ्रिजचे बक्षीस

सातारा : ‘लोकमत’ने सुरू केलेल्या ‘दसरा दिवाळी शॉपिंग कार्निव्हल २०१४’च्या दिवाळीपूर्व ‘लकी ड्रॉ’चा निकाल जाहीर झाला असून द्वितीय क्रमांकाचे वॉटर प्युरिफायरचे बक्षीस कविता पवार यांना तर आटाचक्कीचे बक्षीस रशीद बागवान यांना लागले. तृतीय क्रमांकाच्या फ्रिजच्या बक्षिसाचे विजेते ओंकार पिसाळ हे ठरले. आज मंगळवार, दि. २१ आॅक्टोबर रोजी ‘लोकमत’ कार्यालयात लकी ड्रॉ’चा निकाल जाहीर करण्यात आला. यावेळी हेम एजन्सीचे हेमंतभाई शहा, विपुल शहा, फिनिक्स एजन्सीचे नदीम शेख, नंदिनी इलेक्ट्रॉनिक्सच्या किरण नितीन अनपट, सोनी कस्टम अ‍ॅन्ड वॉचेसचे रियाज शेख, बालाजी मोबाईलचे संतोष शेडगे व कौस्तुभ सातपुते, एस. कच्छी अ‍ॅन्ड कंपनीचे सलीम कच्छी, ओम क्रोकरीचे महेश कांबळे उपस्थित होते.हेमंतभाई दोशी यांच्या हस्ते द्वितीय क्रमांकाचे बक्षीस आरओ वॉटर प्युरिफायर काढण्यात आले. हे बक्षीस जुनी एमआयडीसी येथील कविता पवार (कूपन क्र. ००१५१८) यांना मिळाले. दुसरे द्वितीय क्रमांकाचे आटाचक्कीचे बक्षीस किरण अनपट यांच्या हस्ते काढण्यात आले. ते रशीद बागवान (कूपन क्र. ००२५१५) यांना मिळाले. तर नदीम शेख यांनी काढलेले तृतीय क्रमांकाचे फ्रिजचे बक्षीस बावधन येथील ओंकार पिसाळ (कूपन क्र. ००५४४५) यांना लागले. तसेच यावेळी मान्यवरांच्या हस्ते शंभर उत्तेजनार्थ बक्षिसे काढण्यात आली असून सर्व भाग्यवान विजेत्यांनी आपले बक्षीस ‘लोकमत’ सातारा कार्यालयातून आपले कूपन व ओळखपत्र दाखवून घेऊन जावीत. तसेच कऱ्हाड येथून खरेदी केलेल्या विजेत्यांनी अपली बक्षिसे दि. २३ नंतर कऱ्हाड कार्यालयातून घ्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.उत्तेजनार्थ बक्षिसांचे विजेते आणि कंसात त्यांचे कूपन क्रमांक पुढीलप्रमाणे : समिया खान (००१५९७), दीपिका दोशी (००१०१२), व्ही. बी. डुबल (००४४१०), नवनाथ यादव (००२१५३८), प्रकाश जाधव (००३७८३), विकास झणझणे (००५५११), तनुजा थोरात (०२१५२४), प्रकाश शिंगटे (००४४४८), जयकर थोरात (०२१०१०८), प्रदीप जाधव (००३२८१), प्रथमेश पवार (००३२२४), कमल घोरपडे (००४४९१), नदीम पठाण (००५४७८), नितीन अनपट (००१८२९), नंदकुमार फडतरे (००३५४८), योगेश साबळे (००३८१३), आदिती एकबोटे (००४७७४), दुर्गाबाई लवळे (००४३२८), महेश शिंदे (००१५८३), उमेश पवार (०२१५३७), सौरभ चव्हाण (०२१४७४), रवी तोडकर (००३८०९), ऋषभ दोशी (००१०१५), यश पाटील (०२११०५), अमित देशमुख (००१३१४), तालीब शेख (००३९७१), कुलदीप गुप्ता (००४००३), विराज पवार (००१३५०), सचिन जाधव (००४००१), बालमुकुंद इंजेकर (०२१६०३), बापूराव पवार (००१५२०), प्रमोद खराडे (००२८०९), सोमनाथ सातव (०२१००७), गौरी मोहन सकुंडे (००१४०३), उज्ज्वला देशमुख (००२४०९), पांडुरंग राजे (००३७०९), बाळकृष्ण कदम (००१९०३), स्मिता राहुल खडके (०२१२१०), विशाल शिंदे (००१४२२), राजेंद्र पाटील (००३७७१), नानासो पवार (००१९०५), शीतल गांधी (००१००६), सचिन घाडगे (०२१६०७), भीमराव पवार (००१८१३), भगवान बाबर (००४७०४), संजय श्रीपती काळे (००१८१९), अजमान पटवेकर (००४७४५), नवनाथ खरात (००५०७२), प्रमोद देवकर (००१३०८).अभिजात बाबर (००५०१९), कुंडलिक काळे (००३२७०), सुनीता म्हेत्रे (००४७१६), रशिद बागवान (००२५०५), किरण स्वामी (००५४१०), मयुरी सावंत (००५०१०), योगेश चौकवाले (००३५०२), शकुंतला माने (००३९६१), कुलदीप शिंदे (००४४२८), शिवाजी दुदुस्कर (००१८२७), सविता कदम (००३९०७), लता कोळी (००४७७८), दिनकर पवार (००३२८६), शरद भैस (००३७८०), संजय शिंदे (००३७७४), रामचंद्र यादव (००५००२), जिग्नेश शिरसाट (००३७३६), गजानन दीक्षित (००३५७६), डॉ. मंजूषा शिंदे (००४४५४), भाविका जगदाळे (००३७६२), दीपिका दोशी (००१००५), दीपक केंजळे (०२१६१०), अरुण ननावरे (००३९९४), प्रवीण भोज (००४७१४), किशोर मतकर (००१८०३), विजय भिसे (००३७८५), श्रीरंग तुकाराम (००५००६), प्रमोद खराडे (००२८०८), सुनील तोटे (००५४८८), मोहन पवार (००१३५२), अभिषेक पोटे (००२९०३), चंद्रकांत बिलणीकर (००५४२५), राजेंद्र बाबर (००५५१५), प्रमोद देवकर (००१३२९), राहुल चव्हाण (००४०५८), ओंकार डांगे (००३९२५), चेतन भागवत (००३३४२), साक्षी कदम (००५५१८), सुनील कानडे (००५०५१), राजदीप पोटे (००२९०७), अजय कदम (००४४४२), शिवाजी खराडे (००२८०४), पांडुरंग सावंत (००३९४८), अस्मिता जाधव (००३९१३), म. ड. खटावकर (००१५६९), तनुजा भांगळे (००५०३८), प्रमोद दीक्षित (००३७०६), शकुंतला पवार (००३७१२), शोभा गायकवाड (००५०५८), संतोष गायकवाड (००४७२५). (प्रतिनिधी)दुसरी सोडत दिवाळीनंतर‘लोकमत’ने दसरा-दिवाळी शॉपिंग कार्निव्हलची घोषणा केल्यानंतर योजनेत समाविष्ट झालेल्या व्यापाऱ्यांना ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. योजनेच्या स्वरूपानुसार दिवाळीपूर्वी काढण्यात आलेली ही पहिली सोडत असून दसऱ्याच्या मुहूर्तावर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना याचा लाभ मिळाला आहे. दिवाळीची खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी दुसरी सोडत दिवाळीनंतर काढण्यात येणार आहे. या दोन्ही सोडतींमधील पहिल्या संयुक्त भाग्यवान विजेत्याला बंपर बक्षीस म्हणून नॅनो कार देण्यात येणार आहे. सातारा येथील ‘लोकमत’ कार्यालयात दसरा-दिवाळी शॉपिंग कार्निव्हल २०१४ चा ‘दिवाळीपूर्व लकी ड्रॉ’ हेमंतभाई दोशी, नदीम शेख व किरण अनपट यांच्या हस्ते काढण्यात आला. यावेळी विपुल शहा, रियाज शेख, संतोष शेडगे, कौस्तुभ सातपुते, सलीम कच्छी, महेश कांबळे उपस्थित होते.