शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

Crime News: बेडरुमध्ये कॅमेरा बसवून पत्नीचे गुप्त रेकाॅर्डिंग, साताऱ्यातील घटनेने खळबळ, पतीवर गुन्हा

By दत्ता यादव | Updated: November 3, 2022 21:30 IST

Crime News: बेडरुममध्ये छुपा कॅमेरा बसवून पत्नीचे गुप्त व्हिडीओ रेकाॅर्डिंग केल्याची धक्कादायक घटना साताऱ्यात घडली असून, पत्नीने सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन पतीच्याविरोधाततक्रार दिली आहे.

- दत्ता यादवसातारा - बेडरुममध्ये छुपा कॅमेरा बसवून पत्नीचे गुप्त व्हिडीओ रेकाॅर्डिंग केल्याची धक्कादायक घटना साताऱ्यात घडली असून, पत्नीने सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन पतीच्याविरोधाततक्रार दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित महिला ३४वर्षांची असून, ती एका रुग्णालयात काम करते. बोअरवेल गाडी घेण्यासाठी पतीकडून तगादा सुरू होता. या कारणावरून पत्नीचा जाचहाट सुरू होता. पतीचे विवाहबाह्य संबंधाबाबत पत्नीने विचारणा केली असता मुलांना विष देऊन जीव देर्इन व तुझ्या वडिलांना खडी फोडायला पाठवीन, अशी वारंवार धमकी देत होता. एवढेच नव्हे तरपत्नी ज्या रुग्णालयात काम करते. त्या रुग्णालयात जाऊन दंगा करेन, अशी धमकीही देत असत. एके दिवशी बेडरुममध्ये पतीने छुपा कॅमेरा बसवून पत्नीचे गुप्त व्हिडीओ रेकाॅर्डिंग केले. हा प्रकार समोर आल्यानंतर पत्नीने सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित पतीवर विविध कलमान्वे गुन्हा दाखल केला आहे.

या संवेदनशील प्रकरणाचा महिला पोलिसांकडे तपास देण्यात आला आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर