शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात तीन मुलांवर शाळेतच अत्याचाराचा प्रयत्न; वाॅर्डबाॅयवर ‘पोक्सो’चा गुन्हा ​​​​​​​

By दत्ता यादव | Updated: March 8, 2026 21:34 IST

Satara Crime News: सातारा शहरातील एका नामांकित शाळेतून एक धक्कादायक घटना समोर आली असून, संबंधित शाळेतील तीन मुलांवर शाळेतच अत्याचाराचा प्रयत्न झाला. हा घृणास्पद प्रकार शाळेतील वाॅर्डबाॅयने केला असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले.

सातारा - सातारा शहरातील एका नामांकित शाळेतून एक धक्कादायक घटना समोर आली असून, संबंधित शाळेतील तीन मुलांवर शाळेतच अत्याचाराचा प्रयत्न झाला. हा घृणास्पद प्रकार शाळेतील वाॅर्डबाॅयने केला असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात संबंधित वाॅर्डबाॅयवर ‘पोक्सो’चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शाळेतील तीन मुलांवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याप्रकरणी शाळा प्रशासनातील अधिकाऱ्याने पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, संबंधित वाॅर्डबाॅयने सकाळी साडेसहा वाजता तीन शाळकरी मुलांसोबत चार ते पाचवेळा अश्लील कृत्य केले. या प्रकारामुळे मुले भयभीत झाली. घडलेल्या प्रकाराची मुलांनी वाच्यता करू नये म्हणून त्यांना धमकीही देण्यात आली. मुलांना मारहाण करून हात पिरगळा तसेच डोके आपटले. हा धक्कादायक प्रकार २५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी तसेच ७ मार्च २०२६ या कालावधीत घडला असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

सातारा शहर पोलिस ठाण्यात संबंधित वाॅर्डबाॅयवर बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाप्रमाणे (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असा झाला उलगडावाॅर्डबाॅयने केलेला घृणास्पद प्रकार काही मुलांनी आपल्या पालकांना तसेच शाळेतील शिक्षकांना सांगितला. त्यानंतर शाळा व्यवस्थापनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शनिवारी रात्री सातारा शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara School Ward Boy Arrested for Child Sexual Abuse Attempt

Web Summary : A ward boy in Satara allegedly attempted to sexually abuse three students at a school. Police filed a case under POCSO Act after a complaint was lodged by the school administration. The incidents occurred between January and March. The accused also threatened the children.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर