शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

corona virus -कोरोना संशयिताचे नाव व्हायरल करणाऱ्या अज्ञाताविरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 16:51 IST

अबुधाबीवरून साताऱ्यात आलेल्या तीसवर्षीय कोरोना संशयिताचे नाव सोशल मीडियावर व्हायरल केल्याचे समोर आले असून, याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देकोरोना संशयिताचे नाव व्हायरल करणाऱ्या अज्ञाताविरोधात गुन्हासंशयिताचा अहवाल मंगळवारी दुपारपर्यंत येण्याची शक्यता

सातारा : अबुधाबीवरून साताऱ्यात आलेल्या तीसवर्षीय कोरोना संशयिताचे नाव सोशल मीडियावर व्हायरल केल्याचे समोर आले असून, याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे.सातार जिल्ह्यातील रहिवासी असलेला संबंधित कोरोना संशयित युवक काही दिवसांपूर्वी मुंबई येथे आला. त्यानंतर तो आपल्या गावी साताऱ्यात आला. शनिवारी मध्यरात्री त्याला खोकला, ताप, सर्दी आणि छातीत दुखू लागले. त्यामुळे घरातल्यांनी जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाला याची माहिती दिली. त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संबंधित युवकाला रुग्णालयात घेऊन येण्याचा सल्ला दिला.

नातेवाइकांनी त्याला शनिवारी रात्री उपचारासाठी दाखल केले. त्याचे नमुनेही पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात अले आहेत. त्याचे नाव, पत्ता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लिहून घेतला होता. मात्र, त्याचे नाव सोशल मीडियावर सोमवारी सकाळी व्हायरल झाली.

या प्रकाराची काही नागरिकांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना माहिती दिली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितावर तत्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले. पोलिसांनीही तत्काळ अज्ञातावर गुन्हा दाखल केला असून, सिव्हिलमधील कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली जात आहे.

दरम्यान, संबंधित कोरोना संशयिताचा अहवाल अद्याप जिल्हा शासकीय रुग्णालयाला प्राप्त झाला नसून मंगळवारी दुपारपर्यंत अहवाल येण्याची शक्यता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.

टॅग्स :corona virusकोरोनाSatara areaसातारा परिसर