शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस व्हॅनला धडक देणाऱ्या कारचालकावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 11:57 IST

वाढे (ता. सातारा) गावच्या हद्दीत महामार्गावर उभा असलेल्या पोलीस व्हॅनला भरधाव कारने जारेदार धडक दिली. याप्रकरणी कार चालक अल्ताफ अस्लम शेख (रा. अशोकनगर, कल्याण, मुंबई) याच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा अपघात मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास झाला.

ठळक मुद्देपोलीस व्हॅनला धडक देणाऱ्या कारचालकावर गुन्हावाढे फाटा येथील घटना : वाहतूक नियमन करताना अपघात

सातारा : वाढे (ता. सातारा) गावच्या हद्दीत महामार्गावर उभा असलेल्या पोलीस व्हॅनला भरधाव कारने जारेदार धडक दिली. याप्रकरणी कार चालक अल्ताफ अस्लम शेख (रा. अशोकनगर, कल्याण, मुंबई) याच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा अपघात मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास झाला.याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, पोलीस कर्मचारी गुडालोड हे मंगळवार दि. १८ रोजी रात्री दहाच्या सुमारास त्यांच्या ताब्यातील पोलीस व्हॅन महामार्गाच्याकडेला उभी करून वाहतूक नियमन करत होते.

शिवजयंतीसाठी गडकिल्ल्यांवर जाणाऱ्या शिवभक्तांच्या वाहनांची महामार्गावर गर्दी होती. अशातच एक ट्रक महामार्गावर थांबल्याने गुडालोड त्या ट्रकचालकाला महामार्गावर न थांबण्याचे सांगत होते. याचवेळी अल्ताफ शेखने त्याच्या ताब्यातील (एमएच १४ पी ६२२७) कारने पोलीस व्हॅनला जोरदार धडक दिली. यात व्हॅनच्या पुढील भागाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.

गुडालोड यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर अल्ताफ शेखवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी जगदीश साईनाथ गुडालोड (रा. पोलीस वसाहत, सातारा) यांनी फिर्याद दिली असून, सहायक फौजदार निवास मोरे हे पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसर