शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

कोयनेचे दरवाजे एक फुटावर, धरणात १०४ टीएमसी पाणीसाठा : तारळीतून पाणी सोडणे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 14:17 IST

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असलातरी धरणात पाण्याची आवक होत आहे. यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी पाणी सोडण्यात येत आहे.

ठळक मुद्देकोयनेचे दरवाजे एक फुटावर, धरणात १०४ टीएमसी पाणीसाठातारळीतून पाणी सोडणे बंद

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असलातरी धरणात पाण्याची आवक होत आहे. यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी पाणी सोडण्यात येत आहे. कोयना धरणाचे दरवाजे एक फुटावर असून पायथा वीजगृहसह दरवाजातून ११ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणात १०४ टीएमसी पाणीसाठा आहे. तर तारळी धरणातून पाणी सोडणे बंद करण्यात आले आहे.जिल्ह्याच्या पश्चिम भागात यंदा सतत पाऊस होत आहे. त्यामुळे पाणीसाठा चांगला होऊन धरणेही लवकर भरली. परिणामी धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी पाणी सोडण्यात येत आहे.

मंगळवारी सकाळपर्यंत कोयना धरण परिसरात १५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती तर धरणात २३६५४ क्युसेक पाण्याची आवक होत होती. सकाळी साडे नऊपासून धरणाचे सहा दरवाजे एक फुटापर्यंत उघडण्यात आले असून त्यातून ९२१४ आणि पायथा वीजगृहातून २१०० असा ११३१४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.धोम धरणात १२.९५ टीएमसी साठा असून ७२१ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. कण्हेरमधून ५७४, बलकवडी धरणातून ३०० क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. उरमोडी धरणात ९.८४ टीएमसी साठा असून ४५० क्युसेक पाणी सोडले जात आहे. तर तारळी धरणात ८०० क्युसेक पाण्याची आवक होत असून पाणी सोडणे बंद करण्यात आले आहे.

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018Satara areaसातारा परिसर