शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : जिल्ह्यात एका बाधितासह दोन कोरोना संशयितांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 16:48 IST

सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गामुळे बळींचा आकडा वाढत असून, शनिवारी एका कोरोना बाधितासह दोन कोरोना संशयितांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यात बळींची संख्या आता १९ वर पोहोचली आहे. तसेच १६७ जणांचा रिपोर्टही निगेटिव्ह आला आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात एका बाधितासह दोन कोरोना संशयितांचा मृत्यूमृतांचा आकडा १९ वर; १६७ जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह

सातारा : जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गामुळे बळींचा आकडा वाढत असून, शनिवारी एका कोरोना बाधितासह दोन कोरोना संशयितांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यात बळींची संख्या आता १९ वर पोहोचली आहे. तसेच १६७ जणांचा रिपोर्टही निगेटिव्ह आला आहे.जिल्ह्यात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरोना बाधितांचा आणि बळींचा आकडा झपाटाने वाढत आहे. जिल्ह्यात शनिवारी रात्री एकूण तिघांचा बळी गेला. त्यामध्ये एका कोरोना बाधिताचा समावेश आहे.कऱ्हाड येथील मेडीकल कॉलेज येथे उपचार घेणारा विंग येथील रहिवाशी असलेल्या कोरोना बाधित ५० वर्षीय व्यक्तीचा शुक्रवारी रात्री मृत्यू झाला. या व्यक्तीला किडनीचा आजार होता. तसेच कऱ्हाड तालुक्यातील पाठरवाडी येथील कोरोना संशयित ३३ वर्षीय पुरुष व सातारा शहरातील बुधवार पेठेतील ६५ वर्षीय कोरोना संशयित महिलेचा शुक्रवारी सायंकाळी मृत्यू झाला. या दोन्ही रुग्णांच्या घशातील स्त्रावाचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.दरम्यान, पुणे येथून १३२ तर कृष्णा मेडीकल कॉलेज येथे ३५ अशा एकूण १६७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून, जिल्हा शासकीय रुग्णालयात नव्याने ४३ जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर