शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

CoronaVirus Satara Updates-पार्लेत विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 4:35 PM

CoronaVirus Satara : पार्ले (ता. कऱ्हाड) येथे मंगळवारी भरारी पथकाने विनामास्क फिरणाऱ्या सातजणांवर दंडात्मक कारवाई करून साडेतीन हजार रुपये दंड वसूल केला. या कारवाईमध्ये पंचायत समितीचे ए. व्ही. उदगावकर, शामराव पवार, ग्रामसेवक मदन बेंद्रे यांनी सहभाग घेतला. यावेळी शिनाभाऊ माने, विजय मदने उपस्थित होते.

ठळक मुद्देपार्लेत विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईकारवाईमुळे ग्रामस्थ सतर्क

कोपर्डे हवेली : पार्ले (ता. कऱ्हाड) येथे मंगळवारी भरारी पथकाने विनामास्क फिरणाऱ्या सातजणांवर दंडात्मक कारवाई करून साडेतीन हजार रुपये दंड वसूल केला. या कारवाईमध्ये पंचायत समितीचे ए. व्ही. उदगावकर, शामराव पवार, ग्रामसेवक मदन बेंद्रे यांनी सहभाग घेतला. यावेळी शिनाभाऊ माने, विजय मदने उपस्थित होते.कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन पुकारुन १४४ कलम लागू करून विनाकारण, विनामास्क तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास प्रतिबंध करत याचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. यासाठी भरारी पथकांची नेमणूक केली असून, सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

याच अनुषंगाने मंगळवारी भरारी पथकाने सकाळी साडेअकराच्या सुमारास पार्लेला भेट दिली. यावेळी संपूर्ण गावात फेरफटका मारून विनामास्क फिरणाऱ्या सातजणांवर दंडात्मक कारवाई केली. या कारवाईमुळे ग्रामस्थ सतर्क झाले असून, फुशारकी मारणाऱ्यांची बोलती बंद झाली आहे.पथकाचे प्रमुख उदगावकर यांनी भरारी पथकाच्या अशा भेटी दिल्या जातील. त्यामध्ये जे कोणी विनाकारण विनामास्क फिरताना सापडतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर