शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus InSatara : धारावीतून आलेल्या मुलीस कोरोना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 13:58 IST

मुंबईतील धारावी येथून गुरूवारी जिल्ह्यात आलेल्या २१ जणांपैकी एक महिलेला कोरोनाचे निदान झाल्यानंतर शनिवारी दुपारी अजून एका मुलीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३१ झाली आहे.

ठळक मुद्देधारावीतून आलेल्या मुलीस कोरोनामिरज कोवीड रूग्णालयात दाखल

सांगली : मुंबईतील धारावी येथून गुरूवारी जिल्ह्यात आलेल्या २१ जणांपैकी एक महिलेला कोरोनाचे निदान झाल्यानंतर शनिवारी दुपारी अजून एका मुलीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३१ झाली आहे.गुरूवारी मुंबईतील धारावी परिसरातून २१ जणांनी बसने जिल्ह्यात प्रवेश केला होता. मात्र, इस्लामपूरजवळच त्यांना अडवून त्यांना तपासणीसाठी मिरज कोवीड रूग्णालयात दाखल केले होते. विनापरवाना जिल्ह्यात आल्याने तपासणी नाक्यावरून त्यांची बस परत पाठविण्यात आली होती.मिरजेत दाखल असलेल्या २१ पैकी १३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले होते तरएका ३७ वर्षीय महिलेस कोरोना निदान झाले होते. आता शनिवारी एका बारावर्षीय मुलीचाही अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर