शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
3
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
4
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
5
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
6
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
7
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
8
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
9
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
10
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
11
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
12
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
13
लोकांची उष्टी भांडी घासून गरीब वडिलांनी शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; आता होणार डॉक्टर
14
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
15
Jaipur Couple Video: रोमान्समध्ये इतके झाले तल्लीन की..., जयपूरमधील कपलचा हॉटेलमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल
16
ENG vs IND : मॅच आधी एक मिनिटाचे मौन! टीम इंडियासह इंग्लंडचे खेळाडू काळी पट्टी बांधून उतरले मैदानात (VIDEO)
17
Mumbai Local Fight: मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
18
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
19
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
20
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं

Coronavirus: आईविना व्याकूळ मुलं; लॉकडाऊनमुळं दुरावलेल्या आई-लेकरांची तब्बल २९ दिवसांनी घडली भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2020 10:09 IST

ही भेट केवळ पत्रकार व पोलिस प्रशासनाच्या सहकार्यानेच झाली त्यामुळे पत्रकार व पोलीस यांच्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन विखळेकरांना अनुभवायला मिळाले.

संदीप कुंभार

मायणी : विखळे तालुका खटाव जिल्हा सातारा येथील सखाराम मोतीराम कामडी हे आपली पत्नी सुलोचना हे दोघे पती-पत्नी 20 मार्चला नाशिक जिल्ह्यातील मु.हातगड पो. दिसगाव तालुका तळवण येथे लाॅकडाऊनमुळे पडले होते त्यामुळे त्यांची ती मुले आई वडिलांच्या भेटीसाठी व्याकूळ झाली होती.

शोभा देशमुख यांचेकडे सदर तीन मुले पाच सहा दिवस राहिल्यानंतर शोभा देशमुख यांचा मुलगा आल्यानंतर  त्यांनी विखळे येथील अंगणवाडी मदतनीस सुप्रिया शरद देशमुख यांच्याकडे सदर मुलांना ठेवली.आई-वडिलांची मुलांपासून ताटातूट झाली होती. याबाबत पत्रकारांनी अग्रेसर भूमिका घेऊन व पोलिस प्रशासनातील मायणी पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी,पोलीस निरीक्षक अशोक पाटील व उपविभागीय पोलिस अधिकारी बी.बी. महामुनी यांनी प्रयत्न करून नाशिक ग्रामीण पोलिसांमार्फत या कुटुंबाला विखळे येण्याची परवानगी मिळवून दिली 

 त्यामुळे तब्बल २९ दिवसांनी या लहान मुलांना आपल्या आईवडिलांची भेट घडवून दिली.ही भेट केवळ पत्रकार व पोलिस प्रशासनाच्या सहकार्यानेच झाली त्यामुळे पत्रकार व पोलीस यांच्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन विखळेकरांना अनुभवायला मिळाले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस