शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

corona virus - अतिउत्साही दुचाकीचालकांना पोलिसांकडून प्रसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 12:13 IST

सातारा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातारा शहरासह जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. साताऱ्यातील अत्यावश्यक सेवा वळगता इतर सर्व व्यवहार ...

ठळक मुद्देसाताऱ्यातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद, प्रमुख रस्ते, चौकात शुकशुकाटकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेकडून घर-टू-घर सर्व्हे

सातारा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातारा शहरासह जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. साताऱ्यातील अत्यावश्यक सेवा वळगता इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. तरीही रस्त्यावरून फेरफटका मारणाऱ्या अतिउत्साही दुचाकीचालकांना मंगळवारी सकाळी पोलिसांकडून लाठीचा प्रसाद देण्यात आला.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असताना कोरोना संशयीत दोन रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू केली असून, सातारा जिल्ह्यातही याची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे.सातारा शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. तसेच शहरातील प्रमुख मार्गही वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. दरम्यान, रस्त्यावरून फेरफटका मारणाऱ्या काही दुचाकीचालकांचा पोलिसांकडून चांगलाच समाचार घेतला जात आहे.

सोमवारी रात्री व मंगळवारी दिवसभर अतिउत्साही दुचाकीस्वारांना पोलिसांकडून लाठीचा प्रसाद देण्यात आला. सातारा पालिकेच्या वतीने घर-टू-घर सर्व्हे सुरू करण्यात आला असून, सुरक्षिततेसाठी अग्निशमन बंबाद्वारे शहरात सोडियम हायपोक्लोराईड या जंतूनाशक औषधांची फवारणी केली जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसरPoliceपोलिस