शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

corona virus :जिल्ह्यात आणखी चारजणांचा कोरोनामुळे मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 17:14 IST

CoronaVirus, Hospital, Sataranews सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचे मृत्यूसत्र सुरूच असून, शुक्रवारी आणखी चार जणांचा मृत्यू झाला. यामुळे मृतांचा आकडा १ हजार ७६० वर पोहोचला आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात आणखी चारजणांचा कोरोनामुळे मृत्यूमृतांचा आकडा १ हजार ७६० वर

सातारा: जिल्ह्यात कोरोना बाधितांचे मृत्यूसत्र सुरूच असून, शुक्रवारी आणखी चार जणांचा मृत्यू झाला. यामुळे मृतांचा आकडा १ हजार ७६० वर पोहोचला आहे.जिल्ह्यात गत आठ महिन्यांपासून दिवसागणिक मृत्यूसत्र सुरूच आहे. कोरोनामुळे मृत्यू झाला नाही, असा एकही दिवस गेला नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासन अधिक चिंतेत पडत आहे.गुरुवारी रात्री १२२ जणांचे अहवाल कोरोना बाधित आढळून आले असून, यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दिवड (ता. माण) येथील ७० वर्षीय पुरुष, भाडळे, (ता. कोरेगाव) येथील ८६ वर्षीय पुरुष, दौलतनगर सातारा येथील ७२ वर्षीय पुरुष तसेच कर्डी, (ता. कऱ्हाड) येथील ५५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. दरम्यान, जिल्ह्यात कोरोना मुक्तीचेही प्रमाण वाढले असून, आतापर्यंत ५० हजार १७४ नागरिकांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलSatara areaसातारा परिसर