शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

corona virus : जिल्ह्यात एका बाधितासह सारीच्या रुग्णाचाही मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 18:18 IST

सातारा जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या बळींचा आकडा वाढत असून, शुक्रवारी आणखी एका बाधित रुग्णाचा आणि सारीच्या आजाराच्या रुग्णाचा मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यात बळींचा आकडा ४१ वर तर बाधितांचा ८८८ वर पोहोचला आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात एका बाधितासह सारीच्या रुग्णाचाही मृत्यूकृष्णा मेडीकल कॉलेज येथून १०६ नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह

सातारा : जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या बळींचा आकडा वाढत असून, शुक्रवारी आणखी एका बाधित रुग्णाचा आणि सारीच्या आजाराच्या रुग्णाचा मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यात बळींचा आकडा ४१ वर तर बाधितांचा ८८८ वर पोहोचला आहे.कऱ्हाड येथील सह्याद्री हॉस्पीटलमध्ये ७० वर्षीय कोरोना बाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. संबंधित रुग्ण पाटण तालुक्यातील सदा दाढोलीमधील आहे.

दरम्यान, वाई तालुक्यातील शेंदुरजणे येथील ६२ वर्षीय पुरुषाला सारीची लक्षणे असल्याने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

या रुग्णाचाही रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच पुणे व कऱ्हाड येथील कृष्णा मेडीकल कॉलेज येथून १०६ नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर