शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

corona in satara-खटाव तालुक्यात कोरोनाचा शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 12:35 IST

खरशिंगे (ता.खटाव ) येथे पहिला कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने पुसेसावळीसह औंध परिसरातील ग्रामस्थ भयभीत झालेले आहेत. त्यामुळे खटाव तालुक्यात कोरोनाने शिरकाव केल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण बांधितांची संख्या आता १२१ झाली आहे.

ठळक मुद्देखटाव तालुक्यात कोरोनाचा शिरकावखरशिंगे गावातील रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाने गाव केले सिल

पुसेसावळी (सातारा): खरशिंगे (ता.खटाव ) येथे पहिला कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने पुसेसावळीसह औंध परिसरातील ग्रामस्थ भयभीत झालेले आहेत. त्यामुळे खटाव तालुक्यात कोरोनाने शिरकाव केल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण बांधितांची संख्या आता १२१ झाली आहे.ठाणे येथून एक कुटुंब दुचाकीवरून खरशिंगे येथे आले होते. त्यानंतर त्या कुटुंबाला गावानजीक असणाऱ्या त्यांच्या घरात होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. या कुटुंबातील एकाला त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करून कुटुंबातील तिघांचे स्वॅब घेण्यात आले होते.

तरी त्यांच्या संपर्कातील २१ वर्षीय मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तरी संबंधित कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या २३ जणांना प्रशासनाने क्वारंटाईनमध्ये ठेवले आहे. त्यामुळे प्रशानाकडून खरशिंगे गाव पूर्णपणे सिल करण्यात आले आहे.दरम्यान, या घटनेवरून खटाव तालुक्यातील गावांनी मुंबई-पुणे व बाहेरील गावावरून येणार्‍यांना गावातील शाळेमध्ये क्वारंटाईनमध्ये ठेवणेचे गरजेचे आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर