शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यातील कपडे व्यापाऱ्यावर कॉपीराईटचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 12:21 IST

मफतलाल कंपनीची परवानगी न घेता विद्यार्थ्यांच्या गणवेशावर बनावट लेबल लावून विक्री केल्याप्रकरणी साताऱ्यातील सिटीसेंटरचे मालक मोहित शांतीलाल कटारिया (रा. व्यंकटपुरा पेठ, सातारा) यांच्यावर फसवणूक व कॉपीराईटचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांच्या गणवेशावर बनावट लेबलफसवणूक व कॉपीराईटचा गुन्हा दाखल

सातारा : मफतलाल कंपनीची परवानगी न घेता विद्यार्थ्यांच्या गणवेशावर बनावट लेबल लावून विक्री केल्याप्रकरणी साताऱ्यातील सिटीसेंटरचे मालक मोहित शांतीलाल कटारिया (रा. व्यंकटपुरा पेठ, सातारा) यांच्यावर फसवणूक व कॉपीराईटचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत माहिती अशी की, सदाशिव पेठेतील सिटी सेंटरचे मालक मोहित शांतीलाल कटारिया यांनी मफतलाल कंपनीच्या परवानगीशिवाय पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या मुला-मुलींच्या शर्ट व स्कर्टवर मफतलाल असे बनावट लेबल लावले.

त्या कपड्यांची विक्री करून कंपनीच्या ग्राहकांची व मफतलाल कंपनीची आर्थिक फसवणूक केली. तसेच त्यांच्या मालकीच्या दुकानात ३ लाख १० हजार ५६० रुपये किमतीचा माल मिळून आला.

याप्रकरणी कंपनीचे अधिकारी कमलेशकुमार कामात सिंग (रा. वसई) यांनी शाहूपुरी पोलिसांत तक्रार दिली. अधिक तपास पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrimeगुन्हा