शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम साहित्यांची चोरी उघड, दोघांना अटक : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 11:03 IST

सातारा येथील नागेवाडी, ता. सातारा येथील गोदाममधून बांधकाम साहित्य चोरून नेल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने दोघांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून चोरी केलेले सेंट्रिंग प्लेटा जप्त करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देबांधकाम साहित्यांची चोरी उघड, दोघांना अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

सातारा : येथील नागेवाडी, ता. सातारा येथील गोदाममधून बांधकाम साहित्य चोरून नेल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने दोघांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून चोरी केलेले सेंट्रिंग प्लेटा जप्त करण्यात आल्या आहेत.सागर नागराज गोसावी (वय २२), प्रवीण युवराज घाडगे (रा. गोसावी वस्ती, सैदापूर, ता. सातारा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, लिंबखिंड नागेवाडी येथील एका बांधकाम व्यावसायिकाच्या गोदाममधून अज्ञात चोरट्यांनी दि. २० रोजी साहित्य चोरून नेले होते. त्यामध्ये ट्रक्टर ट्रॉलीसह जनरेटर, सेंट्रिंग प्लेटा असा सुमारे दोन लाखांचा ऐवजाचा समावेश होता. स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी या प्रकरणाचा तपास करत होते.

दरम्यान, सैदापूर येथे वरील दोघे चोरीचे साहित्य विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून या दोघांना अटक केली. त्यांनी गोदाममधून चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी चोरीचा ऐवज त्यांच्याकडून जप्त केला. वरील दोघां संशयितांना सातारा तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर