शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

एसपींच्या विरोधात विधानसभेत तक्रार, राजशिष्टाचार पाळत नसल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 15:18 IST

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते व त्यांच्या सर्व पोलीस यंत्रणेकडून लोकप्रतिनिधींचा सन्मान व राजशिष्टाचार जाणिवपूर्वक पाळला जात नाही, अशी तक्रार जिल्ह्यातील आमदारांनी विधानसभेत केली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील आमदार एकवटले राजशिष्टाचार पाळत नसल्याचा आरोप

सातारा : पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते व त्यांच्या सर्व पोलीस यंत्रणेकडून लोकप्रतिनिधींचा सन्मान व राजशिष्टाचार जाणिवपूर्वक पाळला जात नाही, अशी तक्रार जिल्ह्यातील आमदारांनी विधानसभेत केली आहे.या तक्रारीची गंभीर दखल घेत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश शासनाला दिले आहेत. अधिवेशनात शनिवारी शेवटच्या दिवशी पाटणचे शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई यांनी ही बाब राज्य शासनाच्या व विधीमंडळ सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी जिल्ह्यातील आमदारांनी यासंदर्भातील तक्रार सभागृहात करून आमदार शंभूराज देसाई यांनी मांडलेल्या मुद्द्याला समर्थन दिले.आमदार शंभूराज देसाई म्हणाले, साताऱ्याच्या पोलीस अधीक्षक यांची वर्तणूक आणि वागणूक ही लोकप्रतिनिधींना असौजन्याची आहे. तसेच जिल्हा पोलीस यंत्रणेतील वरिष्ठ, कनिष्ठ अधिकारी, कर्मचारी यांच्याकडूनही लोकप्रतिनिधींशी सौजन्याच्या वागणुकीसंदर्भात शासन आदेशांचे पालन केले जात नाही.

मी स्वत: एकदा नव्हे तर चार-चारदा जिल्हा पोलीस अधीक्षकांना सर्व शासन निर्णय जोडून पत्रव्यवहार केला आहे. यातील एकाही पत्राचे उत्तर देण्याची त्यांनी तसदी घेतली नाही. तसेच फोनवर माहिती विचारली तर त्यांना ती देताही येत नाही.

टॅग्स :Shambhuraj Desaiशंभूराज देसाईSatara areaसातारा परिसरPoliceपोलिस