शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

नैसर्गिक आपत्तीतून सावरण्यासाठी सामुदायिक प्रयत्न गरजेचे : शर्मिला ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 13:46 IST

निसर्ग हा सगळ्यापेक्षा मोठा आहे. त्याच्यापुढे आपले काहीही चालू शकत नाही. अतिवृष्टी अन् महापूर ही मोठी नैसर्गिक आपत्ती आहे. सरकारचे प्रयत्न त्यापुढे पुरूच शकत नाहीत. यातून बाहेर पडण्यासाठी सामुदायिक प्रयत्नांची गरज आहे. त्यामुळेच मनसे पूरग्रस्तांबरोबर आहे, असे मत शर्मिला राज ठाकरे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देनैसर्गिक आपत्तीतून सावरण्यासाठी सामुदायिक प्रयत्न गरजेचे : शर्मिला ठाकरेकऱ्हाडला पूरग्रस्तांची केली विचारपूस

कऱ्हाड : निसर्ग हा सगळ्यापेक्षा मोठा आहे. त्याच्यापुढे आपले काहीही चालू शकत नाही. अतिवृष्टी अन् महापूर ही मोठी नैसर्गिक आपत्ती आहे. सरकारचे प्रयत्न त्यापुढे पुरूच शकत नाहीत. यातून बाहेर पडण्यासाठी सामुदायिक प्रयत्नांची गरज आहे. त्यामुळेच मनसे पूरग्रस्तांबरोबर आहे, असे मत शर्मिला राज ठाकरे यांनी व्यक्त केले.बुधवार, दि. १४ रोजी कऱ्हाड येथील पूरग्रस्त लोकांना शर्मिला ठाकरे यांनी भेट देऊन त्यांची विचारपूस केली. त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. विकास पवार, शहराध्यक्ष सागर बर्गे, माजी नगरसेवक दादा शिंगण, नितीन महाडिक, राजेंद्र कांबळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.ठाकरे म्हणाल्या, कऱ्हाडमधील पाटण कॉलनीतील जुन्या घरांमध्ये पाणी शिरल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पूर ओसरल्यावर ही मंडळी त्याच धोकादायक घरात राहत असून, सरकारने त्यांना पक्की घरे बांधून द्यावीत, अशी मागणी करत त्यासाठी पाठपुरावा करणार आहे,ह्ण अशी ग्वाही दिली.मनसेच्या वतीने पूरग्रस्तांना मदत पुरविण्याचे काम सुरू आहे. यापुढेही ही मदत प्रत्येक पूरग्रस्तापर्यंत जाईल, याची व्यवस्था करणार असल्याचे त्या म्हणाल्या. कऱ्हाडच्या पुराची पाहणी केल्यानंतर त्या सांगलीकडे रवाना झाल्या.

टॅग्स :Satara Floodसातारा पूरSatara areaसातारा परिसर