शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यातील तरुणाईकडून अजिंक्‍यताऱ्याची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 13:15 IST

Swachh Bharat Abhiyan, Fort, Satara area सातारा म्हणजे गड-किल्ल्यांची भूमी! गडांवरचे हे अराजक दूर करण्याचा निश्‍चय साताऱ्यातील तरुणाईने केला आणि २९ ऑक्‍टोबर या एकाच दिवशी अजिंक्‍यतारा किल्ल्यावर साफसफाई करत विधायक दुर्गभ्रमंतीचा नवा अध्याय जोडला.

ठळक मुद्देसाताऱ्यातील तरुणाईकडून अजिंक्‍यताऱ्याची स्वच्छताचार ते पाच तास साफसफाई

सातारा : सातारा म्हणजे गड-किल्ल्यांची भूमी! या वीरभूमीची शान असलेल्या जिल्ह्यात असंख्य किल्ले उभे राहिले. इतिहासातील अनेक गोष्टींची साक्ष असलेला हा ऐतिहासिक ठेवा जतन करणे ही आपली जबाबदारी आहे. मात्र, आज या साऱ्या ठेव्याला घाण, कचऱ्याचा वेढा पडला आहे. गडांवरचे हे अराजक दूर करण्याचा निश्‍चय साताऱ्यातील तरुणाईने केला आणि २९ ऑक्‍टोबर या एकाच दिवशी अजिंक्‍यतारा किल्ल्यावर साफसफाई करत विधायक दुर्गभ्रमंतीचा नवा अध्याय जोडला.अनेक युवकांनी या कार्यात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर त्यांना किल्ल्यावरील भाग वाटून दिले. प्रत्येकाने वाटून दिलेल्या भागाची स्वच्छता केली. किल्ल्यावर चार ते पाच तास झालेल्या या साफसफाईत प्लास्टिकच्या पिशव्या, पाकिटे, बाटल्या गोळा करण्यात आल्या.

किल्ल्यावर दोन ते तीन पोती कचरा जमा करण्यात आला. हा कचरा गोळा करण्यात युवक पुढाकार घेत असताना तो करण्यातही गडावर जाणारे तरुणच आघाडीवर असल्याची खंत प्रिया तोरस्कर हिने व्यक्त केली. शिवप्रेमाने भारावलेल्या तरुणाईच्या या उपक्रमाचे साताऱ्यात सर्वत्र कौतुक होत आहे. या मोहिमेत प्रिया तोरस्कर, तेजस सुपेकर, अभिजीत सुर्वे, प्रणाली ढवळे यांनी सहभाग घेतला होता. 

टॅग्स :FortगडSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानSatara areaसातारा परिसर