शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Crime News घरात घुसून पैसे चोरणाºयास अटक-बारवकरनगर येथे घरफोडी -युवतीचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 14:33 IST

घरात घुसून वृद्धेच्या गळ्यातील गंठण तोडून तसेच पलायन करणाºया संशयितास पोलिसांनी पकडले. ही घटना गुरूवारी दुपारी तीनच्या सुमारास शाहूनगर येथे घडली.प्रशांत बाबुराव मनवे (रा. मनवेवाडी, ता. सातारा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी

सातारा : घरात घुसून वृद्धेच्या गळ्यातील गंठण तोडून तसेच पलायन करणाºया संशयितास पोलिसांनी पकडले. ही घटना गुरूवारी दुपारी तीनच्या सुमारास शाहूनगर येथे घडली.प्रशांत बाबुराव मनवे (रा. मनवेवाडी, ता. सातारा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, प्रभा जनार्धन भोसले (वय ६९, रा. प्रभा श्रीधर कॉलनी शाहूनगर, सातारा) या सेवानिवृत्त असून त्यांच्या घरामध्ये गुरूवारी दुपारी मनवे याने अचानक प्रवेश केला. आरडाओरड करून भोसले यांच्या मुलाला शिवीगाळ केली. त्यानंतर भोसले यांना धक्काबुक्की करून गळ्यातील गंंठण तोडले. टिव्ही खालील ड्रॉव्हर उघडून त्यातील पाच हजार रुपये घेऊन त्याने पलायन केले.या प्रकारानंतर भोसले यांनी हा सारा प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ दखल घेऊन प्रशांत मनवे याला अटक केली.

 

बारवकरनगर येथे घरफोडी सातारा : बारवरकर नगर येथील निरंजानी शामराव नांगरे यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी मोबाईल आणि १२ हजारांची रोकड चोरून नेली. ही घटना रात्री घडली.नांगरे या बारवरकर नगरमधील प्रतापसिंह हौसिंग सोसायटीमध्ये राहातात. अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून मोबाइल आणि १२ हजारांची रोकड असा सुमारे २० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. शहर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

 

दुचाकीवरून घरी सोडण्याच्या बहाण्याने युवतीचा विनयभंगसातारा : दुचाकीवरून घरी सोडण्याचा बहाणा करून युवतीचा विनयभंग केल्याची घटना मोळाचा ओढा परिसरात दि. १३ रोजी रात्री सातच्या सुमारास घडली. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात एका युवकावर गुन्हा दाखल झाला आहे.जुनैद रमजान खान (वय ३३, रा. मोळाचा ओढा, परिसर) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, १९ वर्षीय युवती घरी चालत जात होती. यावेळी ‘चल तुला घरी सोडतो, असे म्हणून जुनैदने त्याच्या मोटारसायकलवर युवतीला बसविले. म्हसवे रोडवरील कॅनॉल येथे नेवून तिच्याशी गैरप्रकार केला. तिला आरडाओरड केल्याने जुनैदने झाडाजवळ पडलेल्या काठीने हातावर आणि पायावर मारहाण केली. तसेच दगडाने पाठीवर आणि मानेवरही मारले. या घटनेनंतर संबंधित युवतीने शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी