शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

किचनमध्ये दिलेली फोडणी उडली, अन् चिमणी पेटली; साताऱ्यातील राजपथवर घडली घटना

By प्रगती पाटील | Updated: April 24, 2023 17:09 IST

अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी पाेहोचून आग आटोक्यात आणली

सातारा : येथील राजपथावर असलेल्या राजपुरोहित स्वीटसच्या किचनमध्ये फोडणी चिमणीमध्ये उडली. चिमणीत तेलकट द्रव चिकटले असल्यामुळे चिमणीने पेट घेतला. या घटनेत वित्तीय हानी झाली असल्याची प्राथमिक माहिती आहे.याबाबत अधिक माहिती अशी, राजपुराेहित स्वीट्स या दुकानातील किचनमध्ये पदार्थ बनविण्याचे काम सुरू होते. यावेळी फोडणी घातल्यानंतर ती फोडणी चक्क चिमणीत अर्थात एक्झाॅस्ट फॅनमध्ये उडली. फोडणी तेलकट झालेल्या चिमणीवर उडल्याने तिने पेट घेतला. त्यातच भिंतीला लावलेल्या ऑइलपेंटनेही पेट घेतल्याने धुराचे लोट बाहेर पडू लागले. आग लागल्यानंतर स्वयंपाकाच्या खोलीतून कामगार तातडीने पळत बाहेर आल्याने मोठा अनर्थ टळला. आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला दिल्यानंतर त्यांनी तातडीने पाेहोचून आग आटोक्यात आणली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरfireआग