शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवती महाबळेश्वरच्या वाहतूक कोंडीत अडकल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2022 21:56 IST

Satara News: महाबळेश्वर येथील वाहतूक कोंडीचा फटका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांनाही बसला. वेण्णालेक व परिसरातील वाहतूक कोंडीत तब्बल दीड तास आज त्यांना अडकून पडावे लागले.

- अजित जाधवमहाबळेश्वर : महाबळेश्वर येथील वाहतूक कोंडीचा फटका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांनाही बसला. वेण्णालेक व परिसरातील वाहतूक कोंडीत तब्बल दीड तास आज त्यांना अडकून पडावे लागले. दीड तासांनंतर त्यांची वाहतूक कोंडीतून सुटका झाली. मिसेस मुख्यमंत्र्यांनाच जर अडकून पडावे लागत असेल, तर सर्वसामान्यांचे काय असा सवाल उपस्थित होत आहे.

लता शिंदे महाबळेश्वर तालुक्यातील दरे गावी येत होत्या. लिंगमळा ते वेण्णालेक या मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी हाेवून तब्बल दीड तासांहून अधिक काळ त्यांना अडकून पडावे लागले. वेण्णालेक व परिसरात केवळ दोन कर्मचारी वाहतूक कोंडी सोडवत होते. अखेर दीड तासानंतर त्यांची यातून सुटका झाली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरTrafficवाहतूक कोंडीEknath Shindeएकनाथ शिंदे