शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

सीसीटीव्हीमुळे दुकानातील चोरी उघडकीस -: अल्पवयीन मुलासह तिघे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 11:49 IST

याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंद झाली होती. दरम्यान, पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही तपासले असता चोरटे कैद झाले होते. एका अल्पवयीन मुलाने त्याच्या साथीदारांसमवेत ही चोरी केली असल्याचे तपासात समोर आले.

ठळक मुद्दे शाहूपुरी पोलिसांची कारवाई

सातारा : येथील महानुभव मठासमोरील दुकानात झालेली चोरी सीसीटीव्हीमुळे उघडकीस आली असून, या प्रकरणी एका अल्पवयीन मुलासह तिघांना शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

संतोष नारायण चव्हाण (वय २०), अजय भानुदास देशमुख (वय २०, रा. मतकर कॉलनी, झोपडपट्टी, सातारा) यांच्यासह एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चव्हाण आणि देशमुखला तीन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, करंजे येथील महानुभव मठासमोर स्वस्तिक ट्रेडर्स या नावाचे दुकान आहे. या दुकानातून अज्ञात चोरट्याने १६ हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले होते. याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंद झाली होती. दरम्यान, पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही तपासले असता चोरटे कैद झाले होते. एका अल्पवयीन मुलाने त्याच्या साथीदारांसमवेत ही चोरी केली असल्याचे तपासात समोर आले.

ही चोरी झाल्यापासून संबंधित अल्पवयीन मुलगा घरातून गायब झाला होता. त्याच्या वडिलांनी त्याचे अपहरण झाल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली होती. शनिवारी रात्री तो घरी आल्याची माहिती शाहूपुरी पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळाली. त्यानुसार टीमने तेथे तत्काळ जाऊन संबंधित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली देऊन साथीदारांचीही नावे पोलिसांना सांगितली. त्यानंतर पोलिसांनी संतोष चव्हाण आणि अजय देशमुख याला अटक केली. त्यांच्याकडून चोरीचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

ही कारवाई गुन्हे प्रकटीकरण शाखेचे हवालदार हसन तडवी, पोलीस नाईक लैलेश फडतरे, हिम्मत दबडे-पाटील, शंकर गायकवाड, स्वप्निल कुंभार, ओंकार यादव, मोहन पवार यांनी केली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliceपोलिस