शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सातारा: गडकिल्ल्यांच्या गावाने जागविला शिवरायांचा इतिहास, अंबवडे बुद्रुकमध्ये तरुणांनी साकारले उभेहूब किल्ले

By जगदीश कोष्टी | Updated: October 29, 2022 14:39 IST

भव्य दिव्य किल्ले स्पर्धेत चाळीसहून अधिक किल्ल्यांचा सहभाग

जगदीश कोष्टीसातारा : सातारा जिल्ह्यातील सज्जनगडच्या पायथ्याला असलेल्या परळी खोऱ्यातील अंबवडे बुद्रुक या गावांमध्ये दिवाळी निमित्ताने भव्य दिव्य किल्ले स्पर्धा आयोजित केली आहे. यामध्ये चाळीसहून अधिक किल्ल्यांनी सहभाग घेतला आहे. काही किल्ले मंडळांनी तर बहुतांश किल्ले हे घरगुती स्वरूपात साकारले आहेत. यातील सिंहगड हा किल्ला तब्बल अडीच गुंठे जागेत चाळीस फूट लांबी रुंदी आणि चार ते पाच फूट उंचीचा बनवला आहे.छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक सातारा जिल्ह्याला शूर, वीर, पराक्रमाचा वारसा लाभला आहे. या जिल्ह्यात दिवाळीनिमित्ताने घरोघरी किल्ले बनविला जातात. अंबवडे बुद्रुक या गावाने किल्ले बनवण्याची अनेक वर्षांची परंपरा आजही जपली आहे. यामध्ये प्रामुख्याने किल्ले प्रतापगड, सिंहगड, राजगड, लोहगड, मल्हारगड, जंजिरा यासारखे गड किल्ले तरुणांनी साकारले आहेत. हे बनवताना शेतातील लाकूड, भुस्सा, दगड गोटे यांचा वापर केला आहे.

मुलं सांगताहेत इतिहासहे किल्ले पाहण्यासाठी खुले झाले असून साताऱ्यासह परिसरातील अनेक गावांमधून शेकडो इतिहास प्रेमी गावाला भेट देत आहेत. या ठिकाणी येणाऱ्या इतिहासप्रेमींना लहान लहान मुले किल्ल्याचा इतिहास त्यातील बारकावे सांगत आहेत.

आम्ही दुर्गप्रेमी मंडळाने गेला दहा दिवसांपासून किल्ला बनवत आहे. यासाठी वाय आकारातील मेडी, पत्रा, भुसा वापरला आहे. तो चाळीस फूट लांबीचा रुंदीचा आहे. - साहिल जाधव

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFortगड