शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation: जिहेकरांच्या भजनाने आंदोलन स्थळावर आणली रंगत!

By प्रगती पाटील | Updated: October 31, 2023 15:43 IST

सातारा : राजकीय दृष्ट्या संवेदनशील आणि धार्मिक दृष्ट्या सृजनशील असलेल्या सातारा तालुक्यातील जीहे येथून मराठा आंदोलकांना समर्थन देण्यासाठी ग्रामस्थांनी ...

सातारा : राजकीय दृष्ट्या संवेदनशील आणि धार्मिक दृष्ट्या सृजनशील असलेल्या सातारा तालुक्यातील जीहे येथून मराठा आंदोलकांना समर्थन देण्यासाठी ग्रामस्थांनी उपस्थिती लावली. विशेष म्हणजे आंदोलनस्थळावर जिहेकरांच्या भजनाने धार्मिक वातावरण तयार झाले.सकाळी जिहे गावातून दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक गाडीवर झेंडा आणि ग्रामस्थांच्या डोक्यावर टोपी परिधान केलेली ही पंधरा किलोमीटरची रॅली अकराच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचली. रोहित सावंत, गिरीश फडतरे, अमरसिंह फडतरे, विक्रमसिंह फडतरे, गौरव फडतरे, हेमंत सावंत, रामराव जाधव, केदार फडतरे, मुकेश फडतरे, बजरंग फडतरे, गणेश जाधव आदी ग्रामस्थ या रॅलीत सहभागी झाले होते.जीहे भजनी मंडळाची कमाल जिहे येथून आलेल्या ह. भ. प. भजनी मंडळाने आंदोलन स्थळावरील वातावरणात भक्ती भाव पेरला. विठ्ठल नामाचा गजर करत आंदोलकांना प्रोत्साहन देणारी भजने सादर करून भजनी मंडळाने अनोखा माहोल तयार केला. 

सर्वधर्मसमभाव ही भावना जोपासून गेली अनेक दशके जिथे ग्रामस्थ एक दिलाने गावात राहिली आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गावातील विविध जाती धर्मातील ग्रामस्थांनी आपला सहभाग नोंदवत आरक्षणाला पाठिंबा दर्शवला आहे. - रोहित सावंत, जिहे ग्रामस्थ

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMaratha Reservationमराठा आरक्षण