शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

सात महिन्यानंतर घरफोडी उघडकीस, तिघे ताब्यात; चोरीचा मुद्देमाल हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 16:41 IST

मत्त्यापूर ता. सातारा येथून दोन लाख रूपयांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या एकाला बोरगाव पोलिसांनी अटक केली तर दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.

ठळक मुद्देसात महिन्यानंतर घरफोडी उघडकीसतिघे ताब्यात; चोरीचा मुद्देमाल हस्तगत

नागठाणे : मत्त्यापूर ता. सातारा येथून दोन लाख रूपयांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या एकाला बोरगाव पोलिसांनी अटक केली तर दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहिती अशी, मत्त्यापूर येथील वंदना शंकर घोरपडे यांच्या घरातून चोरट्यांनी सुमारे दोन लाख रूपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. ही घटना फेब्रुवारी महिन्यात घडली होती. त्यानंतर बोरगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळिंबकर व त्यांच्या पथकाने या चोरीचा कसून तपास केला.

संबंधित चोरटे हे बोरगाव पोलीस ठाण्याच्या परिसरात येणार असल्याची माहिती बुधवारी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने सापळा लावून संशयिताना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.मयूर विलास ननावरे (वय २४, रा.विसावानाका, मूळ करंजे सातारा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर अन्य दोघे अल्पवयीन आहेत. पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ, मनोहर सुर्वे, स्वप्नील माने, किरण निकम, विजय सांळुखे, विशाल जाधव, प्रकाश वाघ यांनी ही कारवाई केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर