शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

बुरखाधारी महिलांकडून सराफ दुकानात चोरी, सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 13:00 IST

पोवई नाक्यावरील एका सराफाच्या दुकानात बुरखा घालून आलेल्या दोन महिलांनी सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पावणेदोन लाख रुपयांच्या सोन्याचा मुद्देमाल लंपास केला. हा चोरीचा प्रकार दुकानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे.

ठळक मुद्देबुरखाधारी महिलांकडून सराफ दुकानात चोरी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा : सीसीटीव्ही फुटेज ताब्यात

सातारा : पोवई नाक्यावरील एका सराफाच्या दुकानात बुरखा घालून आलेल्या दोन महिलांनी सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पावणेदोन लाख रुपयांच्या सोन्याचा मुद्देमाल लंपास केला. हा चोरीचा प्रकार दुकानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे.याबाबत माहिती अशी की, पोवई नाक्यावरील चंदुकाका सराफ अँड सन्स या दुकानामध्ये सोमवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास दोन बुरखा घातलेल्या महिल्या आल्या. त्यांनी सोने विभागातील सेल्समन सपकाळ याला बाटल्या (बांगडी) पाहायला मागितल्या. त्याप्रमाणे सेल्समनने विविध डिझाईन्सच्या पाटल्या दाखवल्या.

त्यावेळी दोघी महिलांनी सेल्समनची नजर चुकवून त्यापैकी कोयरी नक्षीकाम असलेल्या दोन सोन्याच्या पाटल्या चोरल्या. त्या दोघी दुकानातून बाहेर पडल्यानंतर दोन पाटल्या कमी असल्याचे सेल्समनच्या लक्षात आले. त्याने तातडीने सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता दोघी महिलांनी त्या चोरल्याचे निदर्शनास आले.

त्यानंतर तातडीने सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, दोन्ही महिलांचा शोध सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसरcctvसीसीटीव्ही