शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
3
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
4
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
5
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
6
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
7
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
8
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
9
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
10
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
11
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
12
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
13
Sonam Raghuwanshi: १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार
14
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
15
क्षण आनंदाचा! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट; पाणावले डोळे, अभिमानाने भरून आला ऊर
16
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
17
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
18
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
19
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
20
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती

धोंडेवाडीत बैलगाडी शर्यत; इंदोलीतील चौघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 12:47 IST

मायणीपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या धोंडेवाडी रायघुडे मळा येथे बैलगाडी शर्यती बेकायदेशीररीत्या भरविल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या कारवाईत दोन बैल पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.

ठळक मुद्देधोंडेवाडीत बैलगाडी शर्यतइंदोलीतील चौघांवर गुन्हा

मायणी : मायणीपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या धोंडेवाडी रायघुडे मळा येथे बैलगाडी शर्यती बेकायदेशीररीत्या भरविल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या कारवाईत दोन बैल पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.याबाबत मायणी पोलीस दूरक्षेत्रातून मिळालेली माहिती अशी की, मायणीपासून चार किलोमीटर अंतरावर धोंडेवाडी गाव आहे. येथील रायघुडे मळा या ठिकाणी बेकायदा बैलगाड्या शर्यती आयोजित करण्यात आल्याची माहिती मायणी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला.पोलीस आल्याचे समजताच बैलगाड्या व त्यांच्या मालकांनी घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून सोमनाथ निकम, विशाल सावंत, तुकाराम निकम व नाना निकम (सर्व रा. इंदोली, ता. कऱ्हाड ) या चौघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेची फिर्याद नवनाथ शिरकुळे यांनी दिली असून, अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक शहाजी गोसावी करत आहेत.

टॅग्स :Bull Cart Raceबैलगाडी शर्यतSatara areaसातारा परिसर